कृषी क्रांती

कृषी सेवेत सदैव तत्पर

शेतकरी समाजातील एक असा घटक आहे जो प्रगती पासून सतत दूर राहिला आहे
आज शेतकऱ्यांना शेती मालाचा भाव ठरवायचा झाला तर ते त्यांच्या हातात नाही. परिस्थिती, वेळ, साधन या गोष्टी सोबत तडजोड त्याला करावी लागते. व्यापारी जो भाव ठरवेल त्या भावाला माल विकावा लागतो.त्यात शेतकऱ्यांचे नुकसान होते.
 शेतकऱ्यांच्या अडचणीवर मात कारता येईल अशी एक वेबसाइट बाजारात आली आहे.तीचे नाव आहे कृषिक्रांती (www.krushikranti.com )
 या वेबसाइटचा वापर करून शेतकरी आपल्या कृषी मालाची मोफत जाहिरात करू शकतो व आपल्या शेतमालाचा भाव स्वतः ठरवू शकतो. धान्य,फळ,भाज्या,जमीन,शेती उपयुक्त साहित्य अशा अनेक गोष्टींची जाहिरात आता शेतकरी मोफत करू शकतो आणि पाहिजे ती सामुग्री मिळवू शकतो.
  या वेबसाइटचा वापर फक्त शेतकऱ्यांनाच होणार आहे असेही नाही.शेतमालाचा व्यवहार करणारे व्यापारी, शेतीपूरक साहित्याचे विक्रेते, दलाल देखील या वेबसाइटचा वापर करू शकतात.जर शेतकरी जाहिरात करत असेल तर याचा फायदा हा व्यापारी वर्गालाही होईल. जसे कि व्यापाऱ्याकडे कोणत्या मालाचा जर तुटवडा असेल तर तो वेबसाइटवर जाहिरात पाहून तो माल असलेल्या शेतकऱ्या सोबत संपर्क साधून त्याची गरज भागवू शकतो.
अशा पद्धतीने या वेबसाइटचा फायदा फक्त शेतकऱ्यांनाच नाही तर व्यापाऱ्याना व सर्व प्रकारच्या विक्रेत्यांना पण होईल.
किरकोळ शेतीमालाचे विक्रेते सुद्धा आपल्या शेतीमालाची जाहिरात वेबसाइटवर करू शकतात.जेणे करून शेतकऱ्यांच्या गरजेच्या वस्तू त्याचे भाव व त्याची प्रतवारी शेतकरी वेबसाइटवर पाहून ठरवू शकतो.व नंतर संपर्क साधून व्यवहार करू शकतो.
शेतकर्यांनी,व्यापार्यांनी व विक्रेत्यांनी फक्त शेतीमालाच्या जाहिरातीसाठी वेबसाइटवर याव अस नाही तर ब्लॉग (Blog) नावाची संकल्पना देखील शेतकऱ्यांसाठी सुरु केली आहे जेथे तज्ञ मंडळी आपले मत मांडतील व ते सर्वाना वाचण्यास उपलब्ध होतील.तसेच फोरम (Forum )हि संकल्पना आहे जेथे शेतकरी आपले मत मांडू शकतो..यासाठी शेतकर्यांनी व इतरांनीही या वेबसाइटला भेट देणे गरजेचे आहे.
 हि वेबसाइट विनामूल्य आहे.जी तुम्ही तुमच्या मोबाईल वर देखील पाहू शकता.
 जाहितात टाकण्यासाठी तुमच्या कडे ईमेल आई.डी व तुमचा फोने नंबर असणं आवशयक आहे.
 काही अडचणी मुळे जर तुम्ही जाहिरात टाकण्यास असमर्थ राहिलात तर +91-7798-64-87-12 या मोबईल नंबर वर तुम्ही संपर्क करून जाहिरात देऊ शकता अथवा Whats App करू शकता .तसेच जाहिराती विषयी माहितीसाठी व Blog बद्दल Update साठी WhatsApp मार्गे आम्हाल जॉईन व्हा.
 आता “कृषी क्रांती ” दूर नाही.. आमच्या या नाविन्यपूर्ण प्रयतनात सामील व्हा…जय किसान 

जाहिराती मार्फत माल विका/विकत घ्या/ भाड्याने द्या थोडक्यात खरेदी, विक्री करा म्हणजेच तुमच्याकडील असणारे लाकडी व लोखंडी अवजारे, ट्रॅक्टर अवजारे, त्यानंतर शेतमाल म्हणजेच डाळिंब, वांगी, भाजी पाला, व शेतजमीन विक्री व  खरेदी किंवा भाड्याने देणे असो इत्यादी सर्व शेतमाल विका घरबसल्या.   

जाहिराती मुळे मालाची मार्केटिंग होते आणि मालाची माहिती जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत पोहचते

जाहिराती मुळे ग्राहक जास्त भेटतात व चांगला हमीभाव भेटेल

कृषी क्रांती मध्ये खरेदी विक्रीत कोणत्या हि प्रकारची दलाली घेतली जात नाही

जाहिरात करण्यासाठी पुढील बटन वर क्लीक करा

सविस्तर जाहिराती

विशेष जाहिराती​

Sharvi Beekeepers

Sharvi Beekeepers मधूमक्षिका पेटया Sharvi Beekeepers and pollination services मधूमक्षिका…

Read More »

DD Sprayer Pump

DD Sprayer Pump नमस्कार शेतकरी बंधुनो  आम्ही घेऊन आलो आहोत…

Read More »

द्राक्ष नर्सरी

द्राक्ष नर्सरी/grape Nursery संपर्क :-8766508719 सर्वात मोठी द्राक्षाची नामांकित नर्सरीमहाराष्ट्रातील…

Read More »

कुंभार ऊस रोपे

कुंभार ऊस रोप वाटिका  अनुभव व विश्वासातून शेतकऱ्यांच्या पसंतीत उतरलेली…

Read More »

जाहिरातीचे प्रकार

नविन जाहिराती​

विराज कॅटल फीड

विराज कॅटल फीड

विराज कॅटल फीड: नमस्कार मित्रानो आम्ही आपल्या शेतकऱ्यांना त्याच्या पशुधनासाठी…

Read More »

Sharvi Beekeepers

Sharvi Beekeepers मधूमक्षिका पेटया Sharvi Beekeepers and pollination services मधूमक्षिका…

Read More »

शेती विषयी माहिती

बीट लागवड

बीट लागवड जमीन आणि हवामान – बीट हे थंड हवामानातील पिक असून बीटची प्रत, रंग, चव आणि उत्पादन थंड हवामानात चांगले येते. थंड…

Read More »

चुका, चाकवत, शेपू लागवड 

चुका, चाकवत, शेपू लागवड या पालेभाज्यांच्या स्थानिक जातींचा लागवडीसाठी वापर केला जातो. लागवड पद्धत – या भाजीपाला पिकांची लागवड सपाट वाफ्यात लागवड करतात.…

Read More »

मेथी लागवड 

मेथी लागवड    मेथीमध्ये असलेल्या विविध गुणधर्मांमुळे मेथी ला शहरी भागात चांगली मागणी आहे. हे पाहता शहरालगतच्या भागात मेथीची लागवड मोठ्या प्रमाणात केली…

Read More »

सर्व हवामानात टोमॅटोची लागवड

सर्व हवामानात टोमॅटोची यशस्वी लागवड   मानवाला टोमॅटोची ओळख इ.स. १५५४ च्या सुमारास झाल्याची नोंद इतिहासात झालेली आहे. पेरू देशातील मुळची वनस्पती आहे.…

Read More »