Price : ₹8 Solapur Dipak Satale
15-10-18 0 Hits

Type: Sale


गांडूळ खत विकणे आहे..... 
गांडूळ खत शेती साठी वर्धान १०० % शेंद्रीय शेतीसाठी अतिशय उपयुक्त .शेणखत आणि लेंडी खतां पासून बनवलेले गांडूळ खत अतिशय माफक दारात उपलब्ध शेतकरी मित्रांनी एकदा तरी वापरून पाहावे गांडुळखताचे फायदे 
1 जमिनीचा पोत सुधारतो 
2 मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो 
3 गांडुळाच्या बिळांमुळे झाडाच्या मुळांना इजा न होता उत्तम मशागत केली जाते 
4 जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. 
5 जमिनीची धूप कमी होते 
6 बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते 
7 जमिनीचा सामू (पी.एच) योग्य पातळीत राखला जातो 
8 गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवतात.
9 गांडुळखतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्यामूळे नत्र, स्फुरद, पालाश व इतर सुक्ष्मद्रव्य झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात. 10 जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचा संख्येत भरमसाठ वाढ होते. 
11ओला कचरा व्यावास्तापन पण होते 
12 मातीचा कस टिकून राहतो 
13 या खतामुळे मातीमधील सूक्ष्मजीव टिकून राहतात 
https://maps.google.com/?cid=2702053793478662088 solapur mo. 9730435603

Solapur


Send Message Phone: 9730435603


QR code

Related ads

Sell a Land Nashik mumbai Highway

नाशिक- मुंबई आग्रा हायवे लगत शेती युक्त औदोगिक युक्त अशी सुपिक जमिन योग्य भावात देणे आहे . whats App 9096090661 Nashik Division

आदित्य कृषी उद्योग समूह

आदित्य कृषी उद्योग समूह   खते   बी-बियाणे   किटक नाशके   शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळतील.  माती,पाणी,व रोपे परीक्षण करून मिळेल Solapur

Watermelon

Black boss watermelon,size-3 to 4kg ,total-10 tonn Solapur

Reaisins For Sell

उत्तम प्रतीचे मनुखे विकणे आहे  7 टन उपलब्ध 7 Ton avalible Solapur

Land on rent

पानी सुवीधा असलेली शेतजमीन मोठ्या प्रमाणावर (50 एकर पर्यंत) भाडे तत्वावर पाहिजे. उत्तम मोबदला दिला जाईल. किमान ५ वर्षाचा करार करावा लागेल. मालक करार कालावधी २५ वर्षापर्यंत वाढवू शकतो.   एका ठिकाणी किमान ५ ते १० एकर असावी. Maharashtra


Report this ad