Price : ₹50 Maharashtra Jayesh ahirrao
25-10-18 0 Hits

Type: Sale


बांबू करार शेती

बांबु निश्चितच 100 टक्के उत्पादन देणारे पीक आहे:-2000 करोड ची गुंतवणूक महाराष्ट्र गुजरात मध्यप्रदेश शेतकऱ्यांना हमी भाव ते पण पूर्ण 40 वर्ष शाश्वत उत्पन्न.

बांबु ची जात - बांबूसा बांबूस भारतीय प्रजाती 

आयुष्य (कालावधी)- 40 वर्ष 
उंची - 50-60 फुट 
रुंदी-5 -6 इंच 
आद्रता (ओलावा)-55 टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा असतो हिरव्या बांबु मध्ये कापणी च्या वेळी. 
वजन-40 - 50किलो/ हिरवा बांबू. 
अंतर - 15×8 फुट (350 रोपे/एकर) 
जमीन -कोणत्याही प्रकारची जमीन फक्त 4-5 फुटापर्यंत दगड नसावी 
सिंचन-ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा, दिवसभरात 1 तास पाणी द्यावे. (3-4लि, पाणी प्रत्येकी रोपं) 
प्रत - भारतीय उगम असलेला ,उच्च घनता असलेला बांबू,कापणी पर्यंत हिरवा राहणारा आणि प्रतिकूल परिस्थितीत दीर्घकाळ जगणारा बांबू. 
कापणी - 5 व्या वर्षा पासून सुरु त्यानंतर दरवर्षी कापणी फुलोरा येईपर्यंत सिलवी कलचर च्या प्रयोगाद्वारे. 
उपयोग -ग्लु बोर्ड, पार्टीकल बोर्ड, फोम बोर्ड, कागदी लगदा, जैविक इंधन, कापडी कारखाण्यात ,इथेनॉल, सी न जी,कुल्फी च्या काड्या, अगरबत्ती काड्या, हस्त कला, नैसर्गीक कुंपण, वैद्यकीय उपयोग 
उत्पन्न - 4 थ्या वर्षानंतर 2-3 लक्ष/एकर नंतर दरवर्षी कापणी 40 वर्षापर्यंत तसेच 15 ते 20 टक्के उत्पादनात वाढ,शेतकरी बांधव पारंपरिक शेतीचे उत्पन्न ( कांदा कापूस गहू मका शेवगा इ..) सुद्धा ऍग्रोफॉरेस्त्री (आंतरपीक पद्धत) पध्दतीने बांबू सोबत घेऊ शकतो. ?

लागवडीसाठी संपर्क: मुख्य ऑफिस नाशिक , महाराष्ट्र शाखा :- अंजार ( कच्छ ) फोन नंबर 07776848660

Nashik


Send Message Phone: 7776848660


QR code

Related ads

कांदा

 कांदा विक्रीसाठी आहे दर 15 रुपये किलो  Maharashtra

उडीद पापड

हाताने बनवलेले व घरगुती उडीद पापड विक्रीसाठीउपलब्ध  Hand made  Maharashtra

बागायती जमीन विकणे आहे

15 एकर बागायती शेती आहे नदीची 5इंची ची पाईप लाईन आहे 3 विहीर आणि 2 बोर आहेत स्वतंत्र 5 एकर मध्ये दॄक्षाची बाग आहे आणि बाकी जागेत ऊस आहे. Solapur

pomegranate for sell

good quality pomegranate ready for harvesting Maharashtra

मल्टीप्लायर

आज पूरी दुनिया रासायनिक खाद तथा जहरीली दवाइयों के इस्तेमाल के कारन अनेक प्रकार की बीमारियों से त्रस्त है। नागरिकों को आरोग्य संपन्न बनाने के लिए हमारी खेती को जहर मुक्त तथा रसायन मुक्त करना ही एक पर्याय है। भारत ने १९७१ से रासायनिक खादों का इस्तेमाल… Maharashtra


Report this ad