Maharashtra Nilesh Bhaurao pawar
16-09-19 0 Hits

Type: Rent


ड्रिमटच अॅग्रो कंपनीचे सेंद्रिय औषधांचा वापर माझ्या शेतात केलेला आहे मला उत्कृष्ट प्रकाराचे उत्पन्न मिळाले आहे अणि रासायनिक पेक्षा 30% माझा खर्च सुधा कमी झालेला आहे 

ड्रिमटच अॅग्रो कंपनीचे सेंद्रिय उत्पादन हे पिक लागवडी पासून तर पिक काढणी परेंत उपलब्ध करून दिलेले आहेत या मुळेच आपला खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होऊन नापीक जमीन सुपीक होण्यास मदत होते.

आपण पाहातो की रासायनिक मुळे कॅंन्सर सारख्या रोगांवर बळी पडत चलेलो आहोत आपल्याला माहित आहे की जो वेक्ति धूम्रपान करत नाही त्याला कॅंन्सर होतो म्हणजे काय आपण जी बाजारातून भाजी आंतो त्या भाजी वर कित्येक वेळा रासायनिक (विष) फवारणी केलेली असते विशेष म्हणजे मेथी भाजी वर्चि जी फवारणी केलेली असते त्या फवारणी चि पॉवर 25 दिवस असते आणि तीच भाजी बाजारात 21 दिवसाच्या आत उपलब्ध होते आणि कोबी च ही तसच मग विचार करा काहो काबर कॅंन्सर होणार नाही.?. 

आता बदलायला हव आप्ले आजोबा ज्या पद्धतीने शेती करत होते त्या पध्दतीने आपल्याला शेती करायला हवी.म्हणूनच ड्रिमटच अॅग्रो कंपनीने विष मुक्त अन्न विष मुक्त भारत करण्याचा विडा उचललेला आहे. गरज आहे आपल्याला बदलायची आणि इतरांना बदलवण्याची ड्रिमटच अॅग्रो कंपनीने आपल्याला सर्व प्राकारचे...*18-46* *12-32-16* *10-26-26* *12-61* *19-19* *0-52-34* *00-50 हे सर्व प्रकारचे* *N. p. K. आपल्याला द्रव (लीक्विड) स्वरुपात तयार करुण दिलेले आहेत या मूळे विशेष म्हणजे आपल्या शेतात तण (गवत) होणार नाही.कंपनीने बुर्शि नाशक , किड नाशक स्टिकर हे सर्व आपल्याला उपलब्ध करुन दिलेले आहेत आपण you tube वर सर्च करुण पाहू शक्तो dream touch agro product risult सर्व काही पाहायला मिळेल.* *.मी आता स्वता- नानाश्री सेंद्रिय कृषी सेवा केंद्रं (दुकान) टाकलेले आहे.* *आणि कंपनीने प्रत्येक गावात distributer (दुकान) देण्यास सुरुवात केलेली आहे.* *(लाईसन्स ची गरज नाही)* *कंपनी सर्टिफिकेट प्रोव्हाईड करते.आपण हि विष मुक्त भारत विष मुक्त अन्न लोकांपर्यंत पोहचवण्याचा विडा उचलत असाल आणि दुकान टाकण्यासाठी इच्छुक असाल तर .call (फोन) करा msg करा.* *नानाश्री सेंद्रिय कृषी सेवा केंद्रं भऊर, देवळा, नाशिक.* *Mo????-*9823728253* *....????-9373747764*

Bhaur deola nashik


Send Message Phone: 9823728253


QR code

Related ads

झणझणीत genuine कोल्हापुरी चटणी

महाराष्ट्रात स्वतःची अशी एक परंपरा आहे. साधारणतः पश्चिम महाराष्ट्रात याचा प्रभाव दिसून येतो. काही गोष्टी या फक्त कोल्हापूर-सांगली-सातारा या भागात पारंपरिकरित्या तयार होतात. आजकालच्या भेसळयुक्त जमाण्यात काही अस्सल गोष्टी तुम्हाला मिळवून देण्याचा प्रयत्न...… Maharashtra

वाटाणा

उत्तम प्रतीचा वाटाणा शेंगा विकणे आहे Maharashtra

Kisan 111

किसान 111 यह गेंहू की अधिकतम उत्पादन देणे वाली एक बहुत ही बढिया किस्म की प्रजाती हैं, इसमें से आप प्रती एकर 30 से 40 क्विंटल तक उत्पादन ले संकते हैं  Maharashtra

कलकत्ता झेडु फुले

आमच्याकडे कलकत्ता झेडु फुले विक्री साठी आहे  Maharashtra

Grapes

सुपर सोनाका, सोनाका, काळे बीजहीन द्राक्षे  Super sonaka,sonaka,black seedless Maharashtra


Report this ad