Land Land

Thane District
  • Publish Date: 14-04-19

५ एकर जमीन भाडे तत्वावर पाहिजे आहे, मुबलक पाणी पाणी उपसा करण्यासाठी मोटार आसावी , भाडे ५ वर्षासाठी २००००० Deposit 30000 देण्यात येईल ,करार लेखी करण्यात येईल, जमीन पाणी पाहून रक्कम कमी जास्त करण्यात येईल . मो.न ९०८२६६७५२३

५ एकर जमीन भाडे तत्वावर पाहिजे…

Type: Rent

शेत जमीन विकणे आहे शेत जमीन विकणे आहे

Nashik Division
  • Publish Date: 14-04-19
  • Price: ₹1000000

शेतजमीन 15 एकर विकणे आहे 

शेतजमीन 15 एकर विकणे आहे 

Type: Sale

235 शेतजमीन विकणे आहे 235 शेतजमीन विकणे आहे

Ahmadnagar
  • Publish Date: 12-04-19

235 एकर बागायती शेत जमीन विक्रीसाठी उपलब्ध 3 ट्रॅक्टर 3 महेंद्र पिकअप  बोअरवेल सेट सह विकणे आहे  सध्या आंबे ची बाग डाळिंब व शेवगा आहे 3 एकर शेततळे आहे निव्वळ उत्पन्न 5 ते 6 कोटी एका वर्षाला  त्वरित संपर्क साधा  फोन नंबर-9594005260

235 एकर बागायती शेत जमीन…

Type: Sale

शेती विकणे आहे शेती विकणे आहे

Solapur
  • Publish Date: 10-04-19
  • Price: ₹9000000

सोलापूर मध्ये तालुका दक्षिण सोलापूर रोड जवळ 10 एकर जागा विकणे आहे.जमीन पूर्ण काळसर आहे व पाण्याची पूर्ण सोय आहे शेती मध्ये बोर आहे.  8999400767

सोलापूर मध्ये तालुका दक्षिण…

Type: Sale

Land Land

Madhya Pradesh
  • Publish Date: 25-03-19
  • Price: ₹11000000

ही शेती मध्य प्रदेश मध्ये आहे चिंद्वारा जिल्हा सौसार तालुक्यात सायखेडा या गावी आहे शेती 7.5 एकर आहे लाल काळसर जमीन आहे थोडे फार दगड पण आहेत  पाण्याची भरपूर सोय आहे

ही शेती मध्य प्रदेश मध्ये आहे…

Type: Sale

Madhya Pradesh   25-03-19 Land ₹11000000