Pune Division दीपक काळेल
18-02-19 0 Hits

Type: Sale


20 एकर जमीन विकणे आहे    1. शेती साठी उत्तम प्रकारची जमीन 

  2. सध्या शेतामध्ये पपई पीक उभे आहे 

  3. 2 महिन्यामध्ये पपई चालू होण्याच्या कंडिशन मध्ये 

  4. शेती साठी उजनी धारणा वरुण 6 इंची पाईपलाईन व 20HP मोटार उपलब्ध   

  5. शेतामध्ये 3 विहिरी त्यांना मुबलक पाणी 

  6. सर्व शेतामध्ये ड्रिप इरिगेशन सेट उपलब्ध  

  7. शेतामध्ये मजूर साठी 2 रूम आहेत 

  8. बारमाही पाणी उपलब्ध 

  9. तीन बाजूने रस्ता 

  10. कर्मयोगी सहकारी साखर कारखाना बिजवडी पासून अवघ्या 1000 मीटर अंतरावर शेत  


संपूर्ण पत्ता:- बिजवडी तालुका:- इंदापूर जिल्हा :- पुणे 
संपर्क:- दिपक काळेल:- 7387466370

बीजवडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे


Send Message Phone: 7387466370


QR code

Related ads

देशी गिर गाईचे शुद्ध तुप

नमस्कार , मी आपल्या पिंपरी चिंचवड भागामध्ये देशी गीर गायींचे दूध आणी तुप यांची घरपोच सेवा सुरू केली आहे मित्रान्नो, आपण दुग्ध क्रांती अाणी वाढ़त्या लोकसंख्या मूळे परदेशी गायीचा वापर जास्त केला अन् देशी गायींची हेळसांड केली. जसजसे देशी गायींची संख्या कमी… Pune Division

सोलापूर जवळ शंभर एकर जमीन विकणे आहे

 सोलापूर पासून 30 किलोमीटर वर मंद्रूप नवीन एमआयडीसी जवळ क्लिअर टायटल जमीन उद्योग, व्यवसाय, कारखाना आणि शेतीसाठी डांबरी रोड टच 100 एकर शेती विकणे आहे. विजापूर सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग बायपास जवळ 1 किमी आंतर व भीमा नदी ही जवळ आहे शेतात एक सुसज्ज… Solapur

Land

उत्तम प्रकारचे ५एकर शेती विकणे आहे संपुर्ण शेती फुल दहा फुटापर्यत काळी जमीन आहे Solapur

Gir Cow

We are having gaushala in pune, and we get cows from Gujrat, Original Gir cow brid. Let me know if anyone wants to buy. We guarantee quality , we are not Dalal or Trader. Pune Division

Empty मुरघास बॅग

Empty मुरघास बॅग मिळतील।।।। 500kg,1000kg,1300kg with inner.... Pune Division


Report this ad