Ahmadnagar Prakashraje Bhonsle
21-09-17 0 Hits


श्रीगोंदा तालुक्यातील क्लियर टायटल असेलेल बागायती क्षेत्र योग्य किमतीत त्वरित विकणे आहे


  •  २५ एकर सलग क्षेत्र आहे

  •  श्रीगोंदा ते सिद्धटेक रस्त्यालगत, श्रीगोंद्या पासून १५ ते २० km अंतरावर डांबरी रस्त्यापासून अंदाजे ३ km आतमध्ये क्षेत्र आहे 

  •  सदर च्या क्षेत्रापासून साई कृपा साखर कारखाना ०६ km अंतरावर आहे

  •  सदर क्षेत्रात लिंबू ,पेरू, चिक्कू, आंबा इत्यादी चे सुमारे ७ ते ८ अंदाजे ८०० झाडे आहेत. व त्यांना फळे सुरु आहेत. लिंबाच्या झाडाचा विडिओ

  •  पुढे आहे 

  • सदर क्षेत्र हे सर्व प्रकारच्या पिकांसाठी फळ तसेच फुल बागेसाठी उपयुक्त आहे 

  •  अंबालिका साखर कारखाना परिसरातील शेतीला ज्या घोड कॅनलचा पाणी पुरवठा होतो तो मेन कॅनल सदर क्षेत्रातून गेला आहे. त्यामुळे या संपूर्ण क्षेत्रास अग्रक्रमे पाणी पुरवठा होतो.

  •  सदर क्षेत्रात विहीर आहे. 

  • सदर क्षेत्रात 10 फुटी अंतर्गत स्वतंत्र रस्ते आहेत अधिक माहिती पुढील विडिओ मध्ये

 संपर्क : 9422313113  

At Post shedgoan,tal shrigonda,dist ahmedanagar


Send Message Phone: 9422313113


QR code

Related ads

Onion

आमच्या कडे चांगल्या प्रतीचा पंचगंगा वाणाचा कांदा शेतातून विकणे आहे ,मु.पो. टाकळीमिया, ता.राहुरी, जि. अहमदनगर Ahmadnagar

Land

शेत विकणे आहे 10 एकर सलग जमीन (बागायती/ कोरड़वाहू) नांदुरा मोताळा रोड वर. जुन्या हायवे नंबर 6 ला लागून 50 फुट अंतरा वर. नांदूरा पासून 18 किलोमीटर. व शेगाव (संत गजानन महाराज नगरी) पासून 40 किलोमीटर अंतरावर. शेतात जाण्याचा स्वतंत्र रस्ता. शेतात मुबलक अशी… Buldana

कृषिकन्या लेंडी खत फौंडेशन

शेळी व मेंढी यांचे नैसर्गिक लेंडी खत उपलब्ध आहे संपर्क :- 9767937894 7057937894 Ahmadnagar

Sell onion seed

 Sell best quality onion seed खात्रीचे गावरान कांदा बियाणे विकणे आहे  गणेश निमसे  9763913824  Ahmadnagar

Land

10 ऐकर शेती असलेली जमीन विकणे आहे मूबलग पानी 10A polt for sell agricultural polt sufficient water no nèed of anything evry thing available... Offer 900000/एकरी(acer) Ahmadnagar


Report this ad