Pune Division Shri Dhan Shri Agro Tech
03-10-18 0 Hits


GREEN FODDER MACHINE FOR FARMERS
-Now it is very easy to get green fodder for animals by 12 months.
-Less space, Less water and without soil means you can cultivate other production in your land
-Not warning about green fodder 

For that
Shri Dhan Shri Agro Tech

Provide hydroponic fodder machine, with help of that you get green fodder in every season.

SHRI DHAN SHRI AGRO TECH

*MANUFACTURER*
*DEEPAK D. DIVE*
*9763388869*
*Panchincholi, Latur, Maharashtra*
*Warje Malwadi, Pune, Maharashtra*

NOTE:- We provide this service all over India.

*शेतकऱ्यांसाठी आता चाऱ्या चे मशीन* 
    
-जनावरांना 12 महीने हिरवा चारा मिळवणे अगदी सोपे झाले आहे.
-कमी जागेत, कमी पाण्यावर ते ही माती शिवाय म्हणजे शेत जमीनीवर दुसऱ्या पिकांचे उतपन्न घेऊ शकता.
-तर आता चाऱ्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. 

त्यावर उपाय
*Shri Dhan Shri Agro Tech*
चे हायड्रोपोनिक फुडर मशीन चा वापर करा आणि प्रत्येक मोसमात हिरवा चारा मिळवा.
 
                    
श्री धन श्री एग्रो टेक

  *उत्पादक*
*दिपक द.दिवे*
*9763388869*
*पानचिंचोली, लातूर, महाराष्ट्र*
*वारजे माळवाडी, पुणे, महाराष्ट्र*
 
टीप:- संपूर्ण भारतात सुविधा उपलब्ध.

https://m.facebook.com/Shri-Dhan-Shri-Agrotech-95-1746233285621703/

Panchincholi, Latur, Maharashtra,Warje Malwadi, Pune, Maharashtra


Send Message Phone: 9763388869


QR code

Related ads

शेततळे

उत्तम दर्जा..... वाजवी किंमत..... दीर्घकाळ टिकाऊ.... अशी ख्याती असलेल्या, तसेच तमाम जाणकार शेतकर्यानी दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे अल्पावधित लोकप्रिय झालेल्या "टी-रेक्स_गोल्ड" या शेततळ्याच्या कापडाची वाढती मागणी लक्षात घेता उत्तम व तत्पर सेवेकरीता… Pune Division

भुक्रांती एक दर्जेदार सेंद्रिय खत

आमच्याकडे जिवाणू प्रक्रिया केलेले तयार सेंद्रिय बायो कंपोस्ट विक्रीसाठी उपलब्ध आहे. Pune Division

Mobile auto controller

शेतकऱ्यांच्या फायद्याचे आज माणूस चंद्रावर पोहोचला असला तरीही आपल्या बळीराजाला शेतामधील मोटर चालू-बंद करण्यासाठी कित्येक किलोमीटर चालत अथवा मोटरबाईक ने जावे लागते. बरेचदा हा रस्ता खडकाळ असतो, पावसाळा असला तर चिखल पण असतो. बरेचदा रात्री पण शेतात जाव लागते… Pune Division

चाटण विटा

जनावरांना साठी चाटण विटा विक्रीसाठी उपलब्ध चाटण विटा 2 kgs For Veterinary use only Mineralised Salt Licks     For Cattle Pune Division

Naturigo oil expeller कच्ची घाणीचे तेल यंत्र

कच्ची घाणीचे तेल यंत्र  we are shrisha enterprises based in pune maharashtra .we are happy to say that is we also manufacturers of domestic oil machines .( कच्ची घाणीचे तेल यंत्र ) and provide services in all over India .kindly visit our web site also. … Pune Division


Report this ad