श्री वज्र कडबा कुट्टी मशीन उपलब्ध श्री वज्र कडबा कुट्टी मशीन…

Sangli
  • Publish Date: 16-01-19

शेतकरी बांधवांना आता शायकीय योजनेतून 50% अनुदानावर किंवा  निमशासकीय योजनेतून 25% अनुदानावर  श्री वज्र कडबा कुट्टी मशीन उपलब्ध.   अत्यंत अल्प दरात मशीन घरपोच मशीन विक्री पाश्च्यात घरपोच सेवा उपलब्ध.  ऑफिस- 9579225329  इस्लामपूर सांगली- 7888000942

शेतकरी बांधवांना आता शायकीय…

Type: Sale

Land Land

Aurangabad Division
  • Publish Date: 16-01-19

3५ एकर शेत जमीन विकणे आहे  पैठण शहागड राज्य मार्गा पासून गोदावरी नदी पर्यत पूर्ण पट्टा 

3५ एकर शेत जमीन विकणे आहे …

Type: Sale

भारतीय कारवान जातीची कुत्र्याची पिल्ले विकणे आहे भारतीय कारवान जातीची…

Sindhudurg District
  • Publish Date: 20-01-19
  • Price: ₹1

कारवान जातीची कुत्र्याची पिल्ले विकणे शेतीच्या राखणीसाठी ( शिकारीसासाठी ) KCI शो साठी चॅम्पियन आई बाबा असलेली चांगल्या वंशावळीची ७ पिल्ले उपलब्ध.

कारवान जातीची कुत्र्याची…

Type: Sale

शेतजमीन विकणे आहे शेतजमीन विकणे आहे

Ahmadnagar
  • Publish Date: 19-01-19
  • Price: ₹22000000

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज या गावी बागायती 11 एकर शेतजमिनी विकने आहे. दौंड आणि काष्टी शहरापासून 10 किमी. अंतरावर. विहीर बागायत आहे तसेच भीमा नदी पासून अवघ्या 1500 ft अंतरावरती आहे. स्वतःचा रस्ता आहे. तसेच सगळे clear document आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा…

Type: Sale