Pune Division
नमस्कार,
जे शेतकरी ठिबक सिंचन द्वारे ऊस पिकाला नियमित खते देतात त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आली आहे.
आपल्या कारखान्याच्या ऊस विकास विभागाकडे व्ही. एस. आय. चे मायक्रोसोल हे सुक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत 5 किलो च्या पॅकेज मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. एकरी 10…
नमस्कार,
जे शेतकरी ठिबक सिंचन…