शेंगा फोडणी यंत्र शेंगा फोडणी यंत्र

Sangli
  • Publish Date: 04-04-18
  • Price: ₹2900

Y4C0EKOTwIoशेंगा फोडणी यंत्र हे यंत्र सहजपणे हाताळता येते. ताशी २५ ते ३० किलो शेंगा सहज फोडता येतात. या यंत्रात शेंगाच्या साईज प्रमाणे ॲडजेस्टमेंट करता येते. यंत्राचे सर्व पार्ट लोखंडी असुन ब्रश भिडाचे आहेत. त्यामुळे झिरो मेंटन्स आहे. सदर यंत्र माफक दरात…

Y4C0EKOTwIoशेंगा फोडणी यंत्र…

Land Land

Sangli
  • Publish Date: 16-11-18
  • Price: ₹1300000

जत तालुक्यात जमीन विकणे आहे पूर्ण बागायती पाण्याची पूर्ण हमी  अर्धी जमीन उसासाठी व राहिलेली जमीन डाळिंब द्राक्ष व इतर फळबागेसाठी साठी उपयुक्त  एकूण क्षेत्र 13 एकर

जत तालुक्यात जमीन विकणे आहे…

Type: Sale

Sangli   16-11-18 Land ₹1300000

Ox Ox

Sangli
  • Publish Date: 26-10-18
  • Price: ₹125000

बैल विक्रीसाठी उपलब्ध Price above 115000 Negotiable

बैल विक्रीसाठी उपलब्ध Price…

Type: Sale

Sangli   26-10-18 Ox ₹125000

ऊस डोळा कटिंग मशीन ऊस डोळा कटिंग मशीन

Sangli
  • Publish Date: 24-10-18

ऊस रोपवाटीका व्यवसायात क्रांती तशी 6500 उसाचे डोळे कटिंग करणारे ऍडव्हान्स मशीन फक्त आपल्याकडे उपलब्ध इंप्रोटेड कटिंग ब्लेड 1HP सिंगल फेज वर चालणारे मशीन  सेफ्टीसाठी इमर्जन्सी स्विच ची व्यवस्था  उसाचे डोळे व कांडी वेग वेगळे करणारे ऍडव्हान्स मशीन…

ऊस रोपवाटीका व्यवसायात क्रांती…

Type: Sale