शेणखत विकणे आहे शेणखत विकणे आहे

Sangli
  • Publish Date: 12-07-18

माझ्या जवळच्या शेणखताचा मोठ्या प्रमाणात साठा विकणे आहे. ज्यांना हवा असेल त्याना पोच मिश्र (ट्रक/ट्रैक्टर).

माझ्या जवळच्या शेणखताचा मोठ्या…

Type: Sale

शेंगा फोडणी यंत्र शेंगा फोडणी यंत्र

Sangli
  • Publish Date: 04-04-18
  • Price: ₹2900

Y4C0EKOTwIoशेंगा फोडणी यंत्र हे यंत्र सहजपणे हाताळता येते. ताशी २५ ते ३० किलो शेंगा सहज फोडता येतात. या यंत्रात शेंगाच्या साईज प्रमाणे ॲडजेस्टमेंट करता येते. यंत्राचे सर्व पार्ट लोखंडी असुन ब्रश भिडाचे आहेत. त्यामुळे झिरो मेंटन्स आहे. सदर यंत्र माफक दरात…

Y4C0EKOTwIoशेंगा फोडणी यंत्र…

देशी गायीचे गोमूत्र मिळेल देशी गायीचे गोमूत्र मिळेल

Sangli
  • Publish Date: 05-04-18
  • Price: ₹15

आमचेकडे खिलार गाईचे गौमूत्र मिळेल.  15 / - लिटर  संपर्क- राहुल माळी. रामापूर, ता- कडेगाव, जिल्हा- सांगली. मोबाइल 99 70204057. 

आमचेकडे खिलार गाईचे गौमूत्र…

झेंडुची फुले विकणे आहे झेंडुची फुले विकणे आहे

Sangli
  • Publish Date: 14-09-18
  • Price: ₹60

ऊत्तम प्रतीची कलकत्ता झेंडुची फुले विकणे आहे. संपर्क: वैभव पाटील. 09922026107.

ऊत्तम प्रतीची कलकत्ता झेंडुची…

Type: Sale

गांडूळ खत उत्पादन तंत्रज्ञान गांडूळ खत उत्पादन तंत्रज्ञान

Sangli
  • Publish Date: 06-03-18

दहा टन गांडूळ खत याची आजची आर्थिक ताळेबंद व गांडूळ खत खरेदी व विक्री याच्या संबंधित आकडेवारी कृपया सांगा 

दहा टन गांडूळ खत याची आजची…