फार्म हाऊसवर काम करण्यासाठी कायमस्वरूपी जोडपं हवं आहे फार्म हाऊसवर काम करण्यासाठी…

Sindhudurg District
  • Publish Date: 08-05-18

फार्म हाऊसवर काम करण्यासाठी कायमस्वरूपी कष्टाळू जोडपं हवं आहे. राहण्याची व्यवस्था करण्यात येईल. सेंद्रीय पद्धतीने भाजीपाला शेती करणे, आंबा आणि काजू कलमांची निगा राखणे, गायीला सांभाळणे, जेवण बनवणे इत्यादी कामे असतील.

फार्म हाऊसवर काम करण्यासाठी…

Type: Rent

गीर गाय विकत घेणे आहे गीर गाय विकत घेणे आहे

Sindhudurg District
  • Publish Date: 24-02-18

कुडाळमध्ये घरगुती पाळण्यासाठी दोन ते तीन गीर गाय हव्या आहेत. दूध देणाऱ्या गायींना प्राधान्य देण्यात येईल. तीन ते चार वर्ष वय .

कुडाळमध्ये घरगुती पाळण्यासाठी…