शेतजमीन विकणे आहे शेतजमीन विकणे आहे

Ahmadnagar
  • Publish Date: 19-01-19
  • Price: ₹22000000

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज या गावी बागायती 11 एकर शेतजमिनी विकने आहे. दौंड आणि काष्टी शहरापासून 10 किमी. अंतरावर. विहीर बागायत आहे तसेच भीमा नदी पासून अवघ्या 1500 ft अंतरावरती आहे. स्वतःचा रस्ता आहे. तसेच सगळे clear document आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा…

Type: Sale

Layer poultry cages required Layer poultry cages required

Pune Division
  • Publish Date: 19-01-19
  • Price: ₹100

लेयर पोल्ट्री साठी जून/नवि पिंजरे पाहिजे आहेत.

लेयर पोल्ट्री साठी जून/नवि…

Type: Buy

Om Sai Agricultural Services Om Sai Agricultural Services

Maharashtra
  • Publish Date: 19-01-19

ओम साई अग्रीकल्चरल सर्विसेस  ही कंपोस्ट खत तयार करतात तसेच सेंद्रिय( ऑरगॅनिक) शेती साठी लागणारे सर्वं खते, फवारणी औषधे, आपल्या कडे उपलब्ध आहेत. गांडूळ खत,  जीवामृत,  कोंबडी खत,  तसेच खतांच्या गोळी स्वरूपात तयार करून दिल्या जातात.

ओम साई अग्रीकल्चरल सर्विसेस …

Type: Sale

श्री वज्र कडबा कुट्टी मशीन उपलब्ध श्री वज्र कडबा कुट्टी मशीन…

Sangli
  • Publish Date: 16-01-19

शेतकरी बांधवांना आता शायकीय योजनेतून 50% अनुदानावर किंवा  निमशासकीय योजनेतून 25% अनुदानावर  श्री वज्र कडबा कुट्टी मशीन उपलब्ध.   अत्यंत अल्प दरात मशीन घरपोच मशीन विक्री पाश्च्यात घरपोच सेवा उपलब्ध.  ऑफिस- 9579225329  इस्लामपूर सांगली- 7888000942

शेतकरी बांधवांना आता शायकीय…

Type: Sale

Land Land

Ahmadnagar
  • Publish Date: 16-01-19
  • Price: ₹4500000

नगर दौंड रोड पासून अगदीच जवळ कायनेटिक कंपनीच्या पाठीमागे अहमदनगर Nagar daund rod pasun agdich javal kainetic kampanichya pathimage

नगर दौंड रोड पासून अगदीच जवळ…

Type: Sale

Ahmadnagar   16-01-19 Land ₹4500000