Price : ₹600 Ahmadnagar Prashant pathare
20-09-17 0 Hits


कडकनाथ कोंबडी एक आयुरवेद तिच्या मांसामध्ये व अंड्यांमध्ये पुढील प्रमाने गुण आहेत :-

" विषेश " कडकनाथ कोंबडी " चे शरीर ,त्वच्या, मांस, हाडे ,रक्त, काळे "

1) कडकनाथचे मांस आंडी खाल्याने शरीरातील रक्तदाब कमी होतो.
2)कोड फुटलेले कमी होते.
3)अटॅक व हेड अटॅकवरही गुणकारी.
4)याच्या मांसामध्ये पुरूषत्वाचे प्रमाण जास्त आहे मांस खाल्याने पुरूषत्व वाडते.
5)दमा ,अस्तमा,टीबी,या आजारावरही गुणकारी.
6)प्रोटीन आनी लोह चे प्रमान 25-70% .

7)अंडी डायट अंडी म्हनुनही खाल्ली जातात.
8)मांसामध्ये प्रथीनांचे प्रमान अधीक.
9)विस्मयकारी औषधी गुणधर्म.
10) अंडी स्वादीष्ट असुन प्रथीनांचे प्रमान भरपुर आहे.
11)बंगळुर येथील अन्न परिक्षण संशोधन संस्थेत याच्या मांसावर व अड्यांवर औषधी गुणधर्माबाबत संशोधन करण्यात आले व प्रमाणीत
केले.
12)" कडकनाथच्या " हाडांमध्ये (मेल्यानिन )नावाचे द्रव्य(पिगमेंट)
अधीक प्रमानात असल्यने सर्व अवयव काळ्या रंगचे असतात.
यालाच ( फायब्रोमेलॅनोसिस ) असेही म्हनतात.
13) या कोबडीमध्ये इतर कोंबडीच्या तुलनेत ( 21%)
" लॅबीलीक " एॅसीडचे प्रमाण अधीक ( 24% ) असल्याने ह्रदयाला रक्त पुरवठा करणार्या रक्तवाहीण्या जाड होवुन आतील मार्ग अरूंद होण्याचे
प्रमाण कमी होते.परिणामी ( अटॅक ) येत नाही.
14) या कोंबडीच्या मांस व आंडी सेवनाने ह्रदयवीकार म्हनजे ( अटॅक) टाळता येतोय.
15) प्रथीनांचे प्रमान 25% असते.
16)मांसामध्ये ( कोलेस्टोराॅलचे ) प्रमान इतर कोंबडीच्या तुलनेत(32 मिलीग्रॅम) प्रती 100 ग्रॅम ऐवढे आहे.
17) याच्या सेवनाणे रक्ताचा कर्करोग ,दीर्घकाळ टीकणारे त्वचेचे विकार
( ल्युकोडर्मा ) ,पांढरे डाग ,ह्रदयाचे विकार , कमी होतात असा दावा (अन्न परीक्षण केंद्र बंगळूर ) यांनी केला आहे.

फायदेशीर कडकनाथ कोंबड्या

कडकनाथ कोंबड्यांतील औषधी गुणधर्मामुळे त्यांच्या अंडी व मांसाला चांगली मागणी व भाव आहे. कोणत्याही वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता अतिशय चांगली असल्यामुळे या कोंबड्यांच्या खाद्यावर व व्यवस्थापनावर अधिक लक्ष केंद्रित केल्यास चांगला फायदा होऊ शकतो.

कडकनाथ कोंबड्या उंच व काळ्या रंगाच्या असून, त्यांची कोणत्याही वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता अतिशय चांगली आहे. या कोंबड्या मध्य प्रदेशातील झाबुआ आणि धार जिल्ह्यामध्ये अाढळतात. या कोंबडीचे मांस रंगाने काळे असून, चविष्ट व औषधी आहे. गावरान कोंबड्यासोबत कडकनाथ कोंबड्याचे संगोपन करता येते.

अाैषधी गुणधर्म
- कडकनाथ कोंबडीच्या मांसामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असून, कोलेस्टेराॅलचे प्रमाण अतिशय कमी अाहे. त्यामुळे हृदय रोग असलेल्यांना कडकनाथ कोंबडीचे मांस उपयुक्त अाहे.
- या पक्ष्यांची रोगप्रतिकारशक्ती अतिशय चांगली असून, कोंबडीचे मांस चविष्ट असते.
- कडकनाथ पक्ष्यांची अंडी व मांस उच्च रक्तदाब, डोकेदुखी, दमा व मूत्रपिंडाची सूज, कॅन्सर, नपुंसकता इ. रोगावर गुणकारी अाहे.
- मांस व अंड्यामध्ये आवश्‍यक अशा अमिनो आम्लाचे प्रमाण, संप्रेरके, जीवनसत्त्व ब१, ब२, ब६, ब१२ आणि ई, नायासिन, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह यांचे प्रमाण भरपूर असते.

पठारे ऍग्रो फार्म 

कडकनाथ कोंबडी /700/कि ग्रॅ

कडकनाथ कोंबडीची पिल्ले -1ते 15 दिवसाची ₹80/नग

कडकनाथ कोंबडीची अंडी 50/नग

Pachunde


Send Message Phone: 7559232299


QR code

Related ads

Buy a 496 wheat

Buy 10 quental 496 wheat 10 क्विंटल496 गहू विकत घेणे आहे Ahmadnagar

buy onion replantation machine

I want buy onion replantation machine. कांदा रोप लागवड मशीन हवी आहे.इच्छुक विक्रेत्यांनी संपर्क करावा Ahmadnagar

Gavthi Dog

माणसाळलेला कुत्रा आहे. वय वर्ष सात.  Ahmadnagar

खरबूज विक्रीस उपलब्ध

उत्तम प्रतीचे खरबूज विक्रीस उपलब्ध Ahmadnagar

शेवगा रोपे

शेवग्याची रोपे पाहिजेत  Shevga rope pahijet arjent  Ahmadnagar


Report this ad