Price : ₹100 Maharashtra Nitin Nagode
26-04-18 0 Hits


आमच्याकडे गावरान कोंबड्या विक्रीस उपलब्ध आहेत 
आम्ही दोन महिन्या पासून पोल्ट्री फार्म चालू केले आहे.
आम्हाला त्यामधून भरपूर उत्पन्न मिळाले आहे.
आम्ही गावरान पिल्लं व कोंबड्या पाळतो.
आम्हाला त्यामधून भरपूर अनुभव पण आलेला आहे.

At dighi post salbatpur tel Newasa dist Ahmednagar


Send Message Phone: 7350675799


QR code

Related ads

गोपाल गौसेवा केंद्र

होलसेल मध्ये म्हैशीच्या दूधाचे पनीर उपलब्ध आम्ही अगदी कमी दरात चांगल्या प्रकारचे शुद्ध पनीर उपलब्ध करून देऊ. सातारा,पुणे,कोल्हापूर,सांगली,मुंबई,नाशिक,अहमदनगर व कोकण या ठिकाण ची आॅर्डर घेतल्या जातील.  टीप- सलग सात दिवस पनीर खरेदीवरती व सलग महिनाभर पनीर… Maharashtra

Biological pesticides

जैविक पद्धतीने तयार केलेले कीटकनाशक(दशपर्णी अर्क) विक्रीस आहे, पॅकिंग 1ली. किंमत 30 रु, फवारणी चे प्रमाण 15ली पाण्यात 500मिली अर्क या प्रमाणात फवारणी या अर्क ची 8 दिवसाला फवारणी केल्यास रासायनिक औषधावरील खर्च 50-60% कमी होतो. Maharashtra

गीर गाय विकत घेणे आहे

कुडाळमध्ये घरगुती पाळण्यासाठी दोन ते तीन गीर गाय हव्या आहेत. दूध देणाऱ्या गायींना प्राधान्य देण्यात येईल. तीन ते चार वर्ष वय . Sindhudurg District

RS संवर्धिनी Organic soil conditioner

RS संवर्धिनी Organic soil conditioner चा वापर करुन कच्चे शेणखत फक्त ३० दिवसांतच पुर्ण पने कुजवला जातो आणि उच्च   प्रतिचे  सेंद्रिय  खत तयार  होते. तेसुद्धा अतिशय   कमि  खर्चात  व   मेहनतही  कमि Maharashtra

giry pushpa plant

plant height 2ft poly bag Maharashtra


Report this ad