krushikranti.com
18-03-19पिकाची माहिती

खजुराची लागवड मुख्यत फळासाठी केली जाते. खारीक म्हणजे खजुराची कडक उन्हात सुकविलेली अथवा कमी प्रतीच्या खजुराची दुधात शिजवलेली फळे; ही दोन्ही स्वादिष्ट व पौष्टिक असल्याने यांना सर्व देशांतून मोठी मागणी आहे.

जमिनीचा प्रकार
खजुराला कोणतीही जमीन चालते तथापि रेताड,वाळवंटी जमिनीत हे झाड चांगले येते

हवामान
अतिउष्ण व कोरडी हवा लागते पाऊस कमी लागतो

पिकाची जात
अज्वा,बारही,डेंगलेत नूर,हल्वय ,खादारावय,खलास,मेडजुल,मसकॅट,ओमान,शामरान,थुरी,जाहिदी ,

लागवड
बियांपासून रोपे बनवून लागवड करणे

खत व्यवस्थापन
लागवडीच्या वेळी प्रत्येकी झाडाला ३० ते ४० किलो कुजलेले शेणखत १०० ग्राम यूरिया, १०० ग्राम स्फुरद , १०० ग्राम पालाश प्रति वर्षी द्यावे. नंतर ४ ते ६ वर्षाच्या प्रत्येकी झाडाला ५०० ते १.५ किलो ग्राम युरिया,स्फुरद ५०० ते १.५ किलो ग्राम, पालाश ५०० ते १.५ किलो ग्राम दयावे.तसेच ७ ते ८ वर्षाच्या वरील झाडांना प्रति वर्षी झाडाला डी.ए.पी - ३ किलो,एस.एस.पी - १ किलो,एम.ओ.पी - १ किलो

पाणी व्यवस्थापन
पिण्ड,हलावी,भरी,खुलीजी,बन्ना,मेडजुल या जातीची लागवड करावी.