krushikranti.com
04-07-18


खरीपातील १४ पिकांच्या हमीभावात वाढ


हमीभावाच्या वाढीबाबत महत्त्वाचे मुद्दे

- सरकारने खरीप पिकांवर एमएसपी २०० रूपयांची वाढ

-केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला निर्णय 

- १५५० वरून १७५० प्रति क्विंटल करण्यात आली आहे.

- मागील वर्षी ८० रूपये एमएसपी वाढविली होती

- खरीप पीकांची पेरणी मान्सून सोबतच सुरू होते

- उत्पादन खर्चावर किमान दीड टक्के एमएसपी दिली जाईल असे आश्वासन सरकारने दिले होते.


धन्य- पूर्वीचे वर्षाचे दर - आत्ताचे दर

- मका - १४२५       वरून १७००

- तूर - ५४५०         वरून ५६७५

- उडद -५४००       वरून ५६००

- ज्वार - १७२५       वरून २३४०

- बाजरी - १४२५     वरून १९५०

- मूग - ५५७५        वरून ६९७५

- सोयाबीन - ३०५० वरून ३३९९

- तीळ - ५३००       वरून ६४२९

- सुर्यफूल - ४१००   वरून ५३८८

-शेंगदाणे - ४४५०  वरून ४८९० 

- कॉटन मिडीयम स्टेपल - ४०२० - ५१५०

- कॉटन लाँग स्टेपल - ४३२० - ५४५०