Farmer producer company : शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय?
06-09-2022

Farmer producer company: शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय?
“Farmer producer company: शेतकरी उत्पादक कंपनी ( एफपीसी ) हे कंपनीचे कायदेशीर स्वरूप असून तिची कंपनी कायदा १९५६ व २०१३ नुसार नोंदणी होते . शेतकरी उत्पादक कंपनी हि अशी एक संस्था आहे ज्यामध्ये कायद्यानुसार केवळ शेतकरी हेच या कंपनीचे सभासद असू शकतात आणि शेतकरी सभासद स्वतःच या कंपनीचे व्यवस्थापन करतात .
शेतकरी उत्पादक कंपनीच्या संकल्पनेमध्ये विविध प्रकारचे शेतकरी उत्पादक , लहान आणि किरकोळ शेतक – यांचे गट , समूह इकत्रीत आणले जातात परिणामी अनेक आव्हाने एकत्रितपणे सोडवले जाऊ शकतात तसेच सदर शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत एक प्रभावी संघटन तयार करणे.
जसे की गुंतवणूक करणे , नवीन तंत्रज्ञान अद्यावत करणे , नवीन बाजारपेठ निर्माण करणे तसेच तयार असलेल्या बाजारपेठेत सुधारित प्रवेश करणे , विविध शेती पिकांचे उत्पादन घेणे तसेच उत्पादित मालावर प्रक्रिया करून विविध प्रकारचे बाप – प्रोडक्ट बनविणे , कंपनी मार्फत खरेदी – विक्री केंद्र उभारणे , मालाची प्रतवारी करून वर्गीकरण किव्हा मालाची श्रेणी ठरवणे , मालाची बाजारपेठेमध्ये मार्केटिंग करणे , कंपनी सदस्यांनी उत्पादित केलेला मात कंपनीच्या नावाने बैटिंग करणे . सदस्यांचे प्राथमिक उत्पादन निर्यात करणे किंवा वस्तू किंवा सेवा आपात करणे . Farmer producer company
शेतकरी उत्पादक कंपनीची ( FPC ) Farmer producer company नोंदणी करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे लागणारी
- प्रत्येक संचालक आणि सभासदाचे स्वत : प्रमाणित केलेले पॅन कार्ड आणि आधार कार्ड- ( दोन्ही पण २. प्रत्येक संचालक आणि सभासदाचे स्वतः प्रमाणित केलेले मतदार ओळखपत्र किंवा डायविंग लायसन्स किंवा पासपोर्ट ओळखपत्र साठी . ( वरील तीनपैकी एक )
- प्रत्येक संचालक आणि सभासदाचा स्वत : प्रमाणित केलेले ‘ बँक स्टेटमेंट ( First and last page ) किंवा स्वतःच्या नावावर असलेले चालू वीज बील रहिवासी पुराव्यासाठी दोन्हीपैकी एक )
- प्रत्येक संचालक आणि सभासदाचा शेतकरी असल्याचा पुराव्यासाठी तलाठ्याच्या सही शिक्क्यासह ७/१२ उतारा आणि तहसीलदाराच्या सही / शिक्कासह शेतकरी असल्याचा दाखल ( दोन्ही पण )
- ७ / १२ उतारा सभासदाच्या स्वत : च्या नावावर नसेलतर नातेवाईकाचा ७/१२ उतारा आणि तलाठ्याच्या सही शिक्क्यासह Farmer Certificate ( सोबत जोडल्याप्रमाणे ) आणि तहसीलदाराच्या सही / शिक्कासह शेतकरी असल्याचा दाखल ( दोन्ही पण )
- सर्व संचालक आणि सभासदांचे शेतकरी असल्याचे तालुका कृषी अधिकाच्या सही शिक्क्यासह सचि मिळून एकत्रित प्रमाणपत्र .
- प्रत्येक संचालक आणि सभासदांचा रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो
- प्रस्तावित कंपनीसाठी योग्य नावे . ( कमीतकमी ६ )
- कंपनीच्या प्रस्तावित कार्यालयाचे चातू वीज बित आणि ओफिस मातकाचे ना हरकत प्रमाणपत्र ( सोबत जोडल्याप्रमाणे )
- प्रत्येक संचालक आणि सभासदांचा मोबाइत नंबर , ई – लि आयडी , शैक्षणिक पात्रता , जन्माचे ठिकाण आणि शेअर्स रक्कम ( सोबत जोडलेल्या रकान्यात )
- कंपनीचा प्रस्तावित व्यवसाय वर दिलेली सर्व कागदपत्रे खाली दिलेल्या पत्त्यावर कुरिअर करावी किंवा व्यवस्थित कलर स्कॅन करून इमेल वर पाठवावे . PAN card . AADHAR card , ID आणि Address Proof आणि ७/१२ उतारा यांची स्कॅन कॉपी हि ओरिजिनत कागदपत्रांची असावी
शेतकरी उत्पादक कंपन्यांना मिळणारे विविध फायदे आणि योजनाकोणत्या ! शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी झाल्यापासून पुढीत ५ वर्ष तिच्या नफ्यावर कोणताही कर भरावा तागणार नाही . सन २०१ ९ -२० च्या बजेट मध्ये ऑपरेशन ग्रीनता मंजुरी शेतकरी उत्पादक कंपन्यांना जास्तीत जास्त कर्ज मिळण्यामध्ये सुतमता नाबार्ड कठून सवलतीच्या दारात कर्ज उपतगता तसेच विविध प्रकल्पांना अनुदान नाबार्डच्या प्रोठासर ऑर्गनायजेशन ठेव्हतोपमेंट फंठ ( PODD तर्फे विविध प्रकारचे कर्ज उपतग कर्जावरील व्याजदर दुसऱ्या कंपन्यांच्या तुतनेत कमी सहकारी संस्थाना दिल्या जाणाऱ्या विविध योजना उत्पादक कंपन्यांना दिल्या जातात.
समूह शेती तसेच समूह शेतीता तागणारे तंत्रज्ञान अगदी सुतमतेने उपतगकरून दिते जाणार राज्य आणि केंद्र सरकारतर्फे अनेक प्रकल्प आणि योजना उत्पादक कंपन्या साठी सुरु करण्यात येणार इकिटी पॅन्ट योजना : SFAC , Delhi या संस्थेकडून उत्पादक कंपन्यांना १५ ताख रुपये पर्यंत इकिटी ग्रेट दिली जाते . क्रेठिटम्पारटी फट : SFAC , Delhi या संस्थेकडून उत्पादक कंपन्यांना त्यांच्या प्रोजेक्टच्या ८५ % किंवा जास्तीत जास्त १ कोटी रुपयापर्यंतचे कर्ज विनातारण वकमी व्याज दाराने दिले जाते.
अवजारे बैंका : महाराष्ट्र राज्यात अनेक अवजारे बैका सुरु झालेल्या असून उत्पादक कंपन्यांना विविध प्रकारची अवजारे आणि यंत्रसामग्री भाडे तत्वावर आणि सुतम हप्ताने दिले जातात . स्मार्ट ( SMART ) प्रकल्प : जागतिक बँक आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त माध्यमाने राज्यातीत १० हजार गावांमध्ये स्टेट ऑफ महाराष्ट्राज अग्रिब्युजिन्स अठरूरत ट्रान्सफॉर्मशन ( जमार्ट ) ही महत्वाकांक्षी योजना सुरु करण्यात येणार . या योजने अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध प्रोजेक्ट दिले जाणार
बिनव्याजी बिनातरण प्रकल्पकर्ज , शेतकरी उत्पादक कंपन्यांना अण्णासाहेब पाटीत आर्थिक मागास विकास महामंडळातर्फ १० लाख रुपये बिनातरण बिनव्याजी प्रकल्पकर्ज दिले जाणार , शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी व इतर कायदेशीर बाबीचे व्यवस्थापन क्षेत्रात प्रमुख सेवा प्रदान करते .
कंपनीने आजपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये तसेच राज्याच्या बाहेर अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी केलेली आहे तसेच त्यांना कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी आणि त्यांना विविध योजना व मशासकीय अनुदान घेण्यास मदत करते.