गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2023

11-05-2023

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2023

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2023

लाभार्थ्यांचे पात्रता निकष

राज्यातील सर्व वहीतीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटूंबातील वहीतीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणतेही १ सदस्य (आई-वडील) शेतकऱ्यांची पती/पत्नी मुलगा व अविवाहीत मुलगी यापैकी कोणतेही एक व्यक्ती असे १०-७५ वयोगटातील एकुण २ जणांना अपघाती विमा संरक्षण १ शेतकरी आणि १ शेतकऱ्यांच्या कुटूंबातील व्यक्ती.

विमा संरक्षणासाठी समविष्ट असलेले अपघात :  

  1. रस्ता / रेल्वे अपघात
  2. अपघाती विषबाधा
  3. विजेचा धक्का
  4. विज पडून मृत्यू
  5. सर्प दंश
  6. नक्षलवाद्याकडून होणाऱ्या हत्या 
  7. उंचावरून पडुन मृत्यू
  8. खून
  9. जनावरांच्या हल्यामुळे किंवा चावल्यामुळे होणारे अपघाती मृत्यू
  10. दंगल इ. मुळे होणारे मृत्यू
  11. अपघाती घटनांमुळे शेतकऱ्यांस मृत्यू किंवा अपंगत्व.

विम्या पासुन मिळणारे आर्थिक लाभ

अक्र.अपघाताची बाबनुकसान भरपाई
१ अपघाती मृत्यूरु. २०००००/-
२ अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे.रु. २०००००/-
३ अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे.रु. २०००००/-
४ अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी होणे.रु. १०००००/-

 

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी व आवश्यक कागदपत्रा करिता तालुका कृषि अधिकारी, कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा.

source : krushi vibhag maharashtra shasan

gopinath mundhe shetkari vima yojana, sheti yojana, maharashtra yojana,krushi yojan, yojana

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading