पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना

13-05-2023

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना 

उद्देश :

  1. भाजीपाला पिकांची किडरोग मुक्त रोपे निमिर्ती करून उत्पन्न व उत्पादनात वाढ करणे.
  2. रोपवाटीकेद्वारे स्थानिक शेतकऱ्यांना शेतीपुरक व्यवसाय उपलब्ध करून देणे.
  3. पिक रचनेत बदल करून नविन तंत्रज्ञानाचा वापर करणे.

पात्र लाभार्थी :

  • प्रथम प्राधान्य कृषि पदविधर महिला
  • द्वितीय प्राधान्य कृषि पदविका महिला
  • तृतीय प्राधान्य महिला शेतकरी गट
  • त्यानंतर इतर लाभार्थी

आवश्यक कागदपत्रे

  • ७/१२
  • ८ अ
  • आधार कार्ड छायांकीत प्रत
  • आधार संलग्न बँक खात्याचा पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत
  • संवर्ग प्रमाणपत्र ( अनु. जाती व अनु. जमाती प्रवर्गाकरिता )

 

आकारमान व अनुदान

अ.क्र.बाबप्रकल्प खर्च अनुदान
1 10 आर. शेडनेट5,56,000/-2,78,000/-
210 आर. पॉलीटनेल
3 62 प्लास्टीक क्रेट
4पॉवर नॅपसॅक स्प्रेअर

 

  • अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे
  • अर्ज करण्यासाठीचे ऑनलाईन संकेतस्थळ : mahadbtmahait.gov.in
  • अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि सहाय्यक यांचेशी संपर्क करावा.

source : krushi vibhag maharashtra

nursary yojana, sheti yojana, sarkari yojana, anudan

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading