Onion subsidy : कांदा अनुदानाची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर सरसकट जमा होणार.

08-11-2023

Onion subsidy : कांदा अनुदानाची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर सरसकट जमा होणार.

Onion subsidy : कांदा अनुदानाची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर सरसकट जमा होणार. 

महाराष्ट्र राज्यात फेब्रुवारी व मार्च २०२३ मध्ये कांद्याचे दर कोसळल्याने कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने प्रतिक्विंटल ३५० रुपये प्रमाणे कांदा अनुदान जाहीर केले होते. तांत्रिक कारणांमुळे अनुदानपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आणि ज्या शेतकऱ्यांचे अनुदान दहा हजारांपेक्षा अधिक आहे. अशा शेतकऱ्यांना ८४ कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा सहकार व पणन विभागाने निर्णय घेतला आहे. 

Onion subsidy, कांदा अनुदान, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र सरकार, कांदा उत्पादक, कांदा उत्पादक शेतकरी.

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading