सारथीच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आत्ताच करा ऑनलाईन अर्ज
28-03-2024

सारथीच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आत्ताच करा ऑनलाईन अर्ज
- मार्च महिना संपत आला आहे.
- सारथीच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज केलात का?
- सारथी लक्षित गटातील शेतकरी बांधवांना सक्षम करणाऱ्या सारथीच्या निःशुल्क योजना…!
- आता तुम्हीही करा आधुनिक शेती.
- इच्छुकांनी www.sarthi-maharashtragov.in या संकेतस्थळाच्या नोटीसबोर्डवरून अधिक माहिती घेत ३१ मार्च २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावा.