E-pik pahani : ई-पीक पाहणी साठी शेवटची तारीख कोणती?

10-09-2023

E-pik pahani : ई-पीक पाहणी साठी शेवटची तारीख कोणती?

E-pik pahani : ई-पीक पाहणी साठी शेवटची तारीख कोणती?

ई-पीक पाहणी Last Date

E-pik pahani : ई पीक पाहणी करणे आवश्यक?

ई पीक पाहणी हे सातबाऱ्यावर वर पीकपेरा नोंदणी करण्यासाठी नवीन माध्यम चालू करण्यात आले आहे. ई पिक पाहणीचा फायदा हा पीक विमा मिळवण्यासाठी होणार आहे तसेच शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई व बँक कर्ज योजना इत्यादी सर्व योजनेच्या थेट लाभासाठी ई पिक पाहणी E-pik pahani अत्यंत उपयोगी ठरणार आहे. 

ई-पीक पाहणी तसेच कृषी विभागाकडून देण्यात येणाऱ्या योजना जसे ठिबक सिंचन, तुषार सिंचन इत्यादी. अशा अनेक योजनांची लाभ शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे तसेच शेतकऱ्यांच्या अति पावसामुळे पीक नुकसान भरपाई तसेच गारपिटीमुळे जे शेतकऱ्यांची नुकसान होणार आहे. त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना ई-पिक पाहणीचा लाभ होणार आहे ई पिक पाहणी केल्यामुळे शासनाला शेतीतील पिकांचा व्यवस्थित डाटा मिळणार आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या पिकाची नुकसान भरपाई देण्यात मदत होणार आहे.

ई पीक पाहणी नोंदणी केल्यावर काय फायदा? (pik pahani 2023 last date)

  • शेतातील पिकांची नैसर्गिक आपत्ती पिकाचे नुकसान ई पीक पाहणी शेतकरी बांधवांना आर्थिक मदत देखील दिली जाते.
  • कृषी क्षेत्र योग्य करणे त्यामुळेच म्हणजेच शेती पिकांची व्यवस्थित माहिती (data) सरकारला माहिती होतो.
  • पिक विमा crop insurance प्रक्रियेला आणि पीक पाहण्याची दावे निकाली काढण्याची प्रक्रिया आहे खूपच सोप्या पद्धतीने होते.
  • ज्यांच्या पिकाच्या पिकांचे नुकसान झाले आहे ते त्यांच्या पिकासाठी विमा दावे काढण्यासाठी ई पीक पाहणी उपयोगी ठरणार आहे.
  • ई-पीक पाहणीमुळे शेतकरी बांधवांना शेतीवर पिक कर्ज सुद्धा सोप्या पद्धतीने लाभार्थी शेतकऱ्यांना मिळवता येणार आहे.

Last Date : ई पीक पाहणी नोंदणी 2023 शेवटची तारीख : (e pik pahani last date 2023 maharashtra)

ई-पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना विशेष म्हणजे आपल्या शेतातील पिकांची माहिती शेताच्या बांधावरून देता येते, ई-पीक पाहणी नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना पेरणी केल्यानंतर 15 दिवसांनी आपल्या शेतातील पिकांची नोंदणी करणे आवश्यक आहे, त्यासाठी 15 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदत दिलेली होती, त्यानंतर आता मुदत वाढवून 25 सप्टेंबर  करण्यात आली आहे.

ऑनलाईन ई-पीक पाहणी घरबसल्या करा तुमच्या मोबाईलवरून

ई पिक पाहणी नोंदणी साठी विशेष टप्पे : pik pahani important stages

  1. खरीप हंगाम ई पिक पाहणी मुदत – ऑगस्ट ते ऑक्टोबर
  2. रब्बी हंगाम ई पिक पाहणी मुदत – नोव्हेंबर ते जानेवारी
  3. उन्हाळी पिक पाहणी मुदत – फेब्रुवारी ते एप्रिल

ई पीक पाहणी नोंदणी तुमच्या गावाची यादी 2023 : e pik pahani list

आपल्या गावांतील ई पीक पाहणीची नोंदनीची संपूर्ण गावाची यादी e pik pahani list 2023 बघण्यासाठी तुमच्याकडे ई पीक पाहणी ॲप e pik pahani app असणे आवश्यक आहे. ई पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता, त्यासाठी ॲप मध्ये विविध पर्याय असतील त्यामध्ये तुम्हाला गावाची यादी पहायचा पर्याय निवडावा लागेल, त्यामध्ये तुम्ही तुमच्या गावातील किती शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी नोंदणी केली आहे, त्यांच्या नाव आपल्याला यादीत हिरव्या रंगाचे झालेले दिसतील. आणि ज्या शेतकऱ्यांची पीक पाहणी नोंदणी बाकी आहे त्यांची नावे पांढऱ्या रंगाचे दिसतात. अश्याप्रकारे शेतकरी ई पीक पाहणी नोंदणी झाली आहे किंवा नाही ओळखू शकणार आहेत.

ई पीक पाहणी कशी करायची पाहण्यासाठी ➡ येथे क्लिक करा 

अशाप्रकारे शेतीविषयक महत्त्वाची माहिती तसेच दररोजचे ताजे बाजारभाव आपल्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी https://wa.link/e3bzf0 या व्हाट्सअँप नंबर वर तुमच्या जिल्ह्याचे नाव पाठवा. 

 

E-pik pahani, e pik pahani last date, ई-पीक पाहणी Last Date, last date, e pik pahani nondani, e pik pahani app, e pik pahani list maharashtra, pik pahani 2023 last date, e pik pahani last date 2023 maharashtra

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading