आले उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम

26-05-2024

आले उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम

आले उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम

कृषि विज्ञान केंद्र, बाभळेश्वर येथे सोमवार दि २७.०५.२०२४ रोजी आले पीकावर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

  • आले पीकाच्या विविध जाती
  • बेणे प्रक्रिया
  • विविध लागवड पध्दती
  • एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन
  • आंतर मशागत
  • किड रोग व्यवस्थापन
  •  यशस्वी उत्पादकांचे अनुभव आणि चर्चा
  • ठिकाण - कृषि विज्ञान केंद्र, बाभळेश्वर, वेळ- सकाळी ९.०० ते १२.००
    संपर्क
    डॉ. विलास घुले ९७६७३६१९९५, श्री भरत दवंगे ९९२३६५४५४५, कु.प्रियंका खर्डे ७०४०१२४०८०

ginger, technology, agriculture technology

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading