भारतीय वंशाच्या सर्वात जास्त दूध देणाऱ्या गायी
10-04-2024

भारतीय वंशाच्या सर्वात जास्त दूध देणाऱ्या गायी
- सहिवाल : एका वेताला 2150 लिटर दुध देते
- लाल सिंधी : एका वेताला 1474 लिटर दुध देते
- गिर : एका वेताला 1745 लिटर दुध देते
- थारपारकर : एका वेताला 1474 लिटर दुध देते
- देवणी : एका वेताला 1900 लिटर दुध देते
व्हिडिओ पहा : https://youtube.com/shorts/3_20yPJiQ2s