आज रात्री राज्यातील या भागात जोरदार पावसाची शक्यता!

09-01-2024

आज रात्री राज्यातील या भागात जोरदार पावसाची शक्यता!

आज रात्री राज्यातील या भागात जोरदार पावसाची शक्यता!

  • -आज रात्री राज्यातील जळगाव, नंदुरबार, बारवाणी, बुऱ्हाणपूर, नाशिक, मनमाड, अकोला, इगतपुरी या भागात हलक्या पावसाची शक्यता आहे.
  • -त्याचसोबत आज रात्रीच्या वेळेस मुंबईच्या कल्याण-डोंबिवली या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.
  • -पालघर मध्येही हलक्या ते माध्यम स्वरूपाचा पाऊस… 
  • -उद्या सकाळी जळगाव मध्येसुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे. 
  • -उद्या संध्याकाळी कोल्हापूरच्या बऱ्याचशा भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. 
  • -पुण्यातही उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे 

हा शेवटी अंदाज आहे वाऱ्यामध्ये बदल झाला तर अंदाजामध्येसुद्दा बदल होऊ शकतो त्यानुसार तुम्हाला हवामान अपडेट दिले जातील. 

🌱रोजचा हवामान अंदाजसाठी खालील लिंकवरून कृषी क्रांती व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा👇

https://chat.whatsapp.com/KhCCLMztU3Q3b9HurYDRkd

weather, havaman andaj, weather forcast, rain update

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading