जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्यात मान्सूनचा पाऊस सुरू होणार - पंजाबराव डख
22-03-2024

जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्यात मान्सूनचा पाऊस सुरू होणार - पंजाबराव डख
राज्यात यंदा मान्सून वेळेवर दाखल होईल असे अंदाज पंजाबराव डख म्हणाले, 21 मे रोजी मान्सून अंदमान निकोबारमध्ये दस्तक देणार आहे, आणि राज्यात सुमारे जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून येणार आहे, तसेच जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पेरणी योग्य पाऊस झालेला असेल, असे पंजाबराव डख यांनी या अंदाजात सांगितले.
सध्याचा पाऊस हा मान्सूनपूर्व पाऊस आहे असेही पंजाबराव डख यांनी या अंदाजात सांगितले.
यंदा मान्सून वेळेवर राज्यात दाखल होईल, असे पंजाबराव डख यांनी सांगितले, मान्सूनच्या लाईव्ह स्थितीचा अंदाज आपण तुम्हाला पुढे देणार आहोत. त्यासाठी आपला शेतीविषयक व्हाट्सअॅप ग्रुपला जोडले जा.👉 शेतीविषयक व्हाट्सअॅप ग्रुप
यू-ट्यूब व्हिडीओ 👇
https://youtube.com/shorts/hVKoFDdseeA?si=3MrN9xhpI9lndybu