काय आहे सेंद्रिय कर्ब व त्याचे फायदे
15-05-2024

सेंद्रिय कर्ब म्हणजे काय ?
सेंद्रिय कर्ब हा जमिनीच्या वरच्या थरात असलेल्या जीवाणू आणि विविध कीटकांच्या माध्यमात कार्यरत असतो.
फायदे:
- पोषकद्रव्ये लवकर उपलब्ध होतात
- पोषकद्रव्ये धारण क्षमता वाढते
- मातीची सरंचना सुधारते
- जमिनीत जिवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन मिळते
- वनस्पती वाढीसाठी थेट मदत मिळते
- पाण्याचा अपव्यय कमी होतो पावसाचे पाणी शोषण करण्याची क्षमता वाढते
- ह्युमस परमाणू कणाचे विघटन होण्यास मदत होते
- जमिनीची भौतिक गुणधर्मात सुधारणा होते.
- जमिनीची धूप कमी होते
- मातीचा सामू उदासीन ठेवण्यास मदत मिळते
- चुनखडी युक्त जमिनीत अन्नद्रव्ये ची स्थिरता कमी होते
- नत्र आणि स्फुरदाच्या उपलब्धतेवर अनुकूल परिणाम होतो
- हलक्या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते तसेच भारी जमीनीत पाण्याचा निचरा होण्यास मदत होते