Panjab dakh : राज्यात या तारखेपासून पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज - पंजाब डख
11-09-2023

Panjab dakh : राज्यात या तारखेपासून पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज - पंजाब डख
Havaman andaj : राज्यात दि.16, 17, 18, 19, 20 सप्टेंबर ला जोरदार पावसाचा अंदाज आहे - पंजाब डख
- उत्तर महाराष्ट्र : उत्तर महाराष्ट्रात दि.16, 17, 18, 19 सप्टेंबर ला सर्वदुर मुसळधार पाउस पडणार आहे.
- पश्चिम महाराष्ट्र : पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा 16, 17, 18, 19 सप्टेंबर या तारखेत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
- कोकनपट्टी : त्यानंतर कोकनपट्टी, मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापुर, रत्नागिरी, रायगड, इगतपूरी या भागात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
- मराठवाडा : मराठवाड्यात दि 15, 16, 17, 18, 19 सप्टेंबर ला नांदेड, परभणी, लातुर, उस्मानाबाद, बीड, जालना, संभाजीनगर, अहमदनगर, सोलापूर, सांगली, हिंगोली, यवतमाळ या भागात अतिमुळधार ते जोरदार पावसाचा अंदाज आहे.
- पश्चिम विदर्भ : पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ या भागात दि 14, 15, 16, 17, 18 जोरदार पाउस आहे.
- पूर्व विदर्भ : पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात 13, 14, 15, 16 सेप्टेंबरला जोरदार पावासाचा अंदाज आहे.
अशाप्रकारे हवामान अंदाज, शेतीविषयक महत्त्वाची माहिती तसेच दररोजचे ताजे बाजारभाव आपल्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी https://wa.link/e3bzf0 या व्हाट्सअँप नंबर वर तुमच्या जिल्ह्याचे नाव पाठवा.
हवामान अंदाज व्हिडिओ पाहण्यासाठी ➡ येथे क्लिक करा
source : panjab dakh havaman andaj