आजचा पंजाब डख हवामान अंदाज

12-03-2024

आजचा पंजाब डख हवामान अंदाज

आजचा पंजाब डख हवामान अंदाज

  • राज्यात 17 मार्च, 18 मार्च, 19 मार्चला ढगाळ वातावरण राहील 
  • राज्यात 20 मार्च नंतर उन्हाचा चटका वाढणार आहे 
  • पूर्व विदर्भ - पश्चिम विदर्भात पावसाची शक्यता आहे 
  • मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्र या भागात ढगाळ वातावरण असणार आहे 
  • राज्यात छत्तीसगडच्या सीमेलगतच्या भागात म्हणजे गोंदिया, गडचिरोली भागात जोरदार गारपिटीची शक्यता आहे   

अशाच पंजाब डख हवामान अपडेटसाठी कृषी क्रांती व्हाट्सअँप ग्रुपला जोडले जा👇

 कृषी क्रांती व्हाट्सअँप ग्रुप

panjab dakh, havaman andaj, weather forcast, havaman andaj

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading