आजचा हवामान अंदाज - 8 सप्टेंबर 2023

08-09-2023

आजचा हवामान अंदाज - 8 सप्टेंबर 2023

आजचा हवामान अंदाज - 8 सप्टेंबर 2023

हवामान खात्याने मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

weather update : राज्यात मागील काही दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. मात्र अजूनही जोरदार पावसाची प्रतिक्षा शेतकऱ्यांना आहे. यातच पुन्हा एकदा हवामान खात्याने मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

havaman andaj : राज्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. तर मुंबईत सकाळपासून अधूनमधून पाऊस सुरु आहे. राज्याच्या इतर भागात मात्र जोरदार पाऊस होताना दिसत नाही.

Rain update : मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि खानदेशात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसंच विविध भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाजही देण्यात आला आहे. 

weather forcast : आज हवामान खात्याने विदर्भ, खानदेश आणि कोकणला पावसाचा येलो अलर्ट जारी केला. मराठवड्यात देखील काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे.

weather : मराठवाड्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. धुळे जिल्ह्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे. पाण्याअभावी पीके जळण्याच्या मार्गावर होती. मात्र बुधवारी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

source : krishijagran

आजचा हवामान अंदाज - 8 सप्टेंबर 2023, weather update, havaman andaj, weather forcast, Rain update, todays weather forcast

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading