Urgent andaj : आजचा तातडीचा हवामान अंदाज - 16 सप्टेंबर 2023

16-09-2023

Urgent andaj : आजचा तातडीचा हवामान अंदाज - 16 सप्टेंबर 2023

Urgent andaj : आजचा तातडीचा हवामान अंदाज - 16 सप्टेंबर 2023

Havaman andaj : येत्या 24 तासात राज्यात अतिमुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता

राज्यात पुढील 5-6 दिवस राज्यात गारपिटीसह जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याने राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यासोबतच पंजाब डख यांनी सुद्धा हवामान अंदाज सांगितलं आहे, त्यात आज राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. राज्यभर सगळीकडे मुसळधार पाऊस पडणार आहे. 

  • राज्यातील पूर्व विदर्भ तसेच पश्चिम विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज सांगितला आहे. 
  • आजपासून राज्यात मुंबईसह उत्तर महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावासाचा अंदाज आहे, काही भागात गारपिटीची सुद्दा शक्यता आहे. 
  • उत्तर महाराष्ट्रात देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे,
  • राज्यात उद्यापासून तर 20, 21, 22, 23 तारखेदरम्यान दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. 
  • त्यानंतर पुन्हा राज्यामध्ये 27, 28, 29 तारखेला पुन्हा पावसाची शक्यता आहे, 
  • राज्यातील 9 जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट तर 4 जिल्ह्यांना मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. 
  • पुणे जिल्ह्यात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 
  • पालघर जिल्ह्याला पुढील तीन दिवस तर मुंबई ठाण्यामध्ये दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 
  • रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा नाशिक, पालघर या जिल्ह्यामध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

हवामान खात्याच्या माहितीनुसार, अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढलेला आहे. आणि त्यामुळेच उत्तर महाराष्ट्रासह मुंबई, ठाणे, रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 24 तासात राज्यात अतिमुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

अशाप्रकारे हवामान अंदाज, शेतीविषयक महत्त्वाची माहिती तसेच दररोजचे ताजे बाजारभाव आपल्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी 8378955712 या व्हाट्सअँप नंबर वर तुमच्या जिल्ह्याचे नाव पाठवा.

Urgent andaj, havaman andaj, weather forcast, rain update

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading