Weather Update : 6, 7, 8 डिसेंबरला राज्यात जोरदार पावसाची शक्यता

06-12-2023

Weather Update : 6, 7, 8 डिसेंबरला राज्यात जोरदार पावसाची शक्यता

Weather Update : 6, 7, 8 डिसेंबरला राज्यात जोरदार पावसाची शक्यता

  • आज बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळ आहे पण त्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्र पूर्व विदर्भामध्ये तसेच पश्चिम विदर्भात पावसाची शक्यता आहे 
  • पूर्व विदर्भात आणि त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस येणार आहे. 
  • चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे. आणि पश्चिम विदर्भामध्ये अकोला, अमरावती, चांदूरबाजार या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस येणार आहे 
  • मराठवाड्यातल्या लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना, संभाजीनगर या काही जिल्ह्यांमध्ये फक्त तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. 
  • राज्यांमध्ये ११ डिसेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान परत एकदा पाऊस येणार आहे, कारण की अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ येणार आहे या चक्रीवादळामुळे महाराष्ट्र मध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे. 
  • दक्षिण महाराष्ट्र मध्ये कोल्हापूर सांगली, सातारा, पुणे, कोकणपट्टी पूर्ण तसेच नगर, सोलापूर मध्ये पाऊस येणार आहे. 
  • ११ डिसेंबर ते १६ डिसेंबर दरम्यान फक्त दक्षिण महाराष्ट्र मध्ये जोराचा पाऊस पडणार आहे आणि उर्वरित राज्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. 

अशाच हवामान अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा 

Weather Update, Rain Alert, weather, havaman andaj, weather farcast

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading