राज्यात 8, 9, 10 जानेवारी अवकाळी पाउस बरसणार-पंजाब डख
08-01-2024

राज्यात 8, 9, 10 जानेवारी अवकाळी पाउस बरसणार - पंजाब डख
- सर्वदुर नाही भाग बदलत पाऊस पडेल
- विदर्भ - अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा, मेहकर, रिसोड
- पूर्व-विदर्भ- नागपूर, यवतमाळ
- शिर्डी, देवळाली, पैठण, बीड, करमाळा, पाटोदा, जामखेड, कर्जत, इंदापूर,
- कडा - आष्टी, पार्थर्डी, केज, कळंब, बार्शी, वैराग, धाराशिव, तुळजापूर
- लातुर, औसा, उमरगा, आलुर, रेणापूर
- संभाजीनगर जि पूर्ण, गगापूर, वैजापूर, कन्नड, सिल्लोड, अजिंठा
- दौंड, आळे, बोरी, नारायणगाव, वसमत, पूर्णा, औंढा
- जळगाव, जामनेर, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, मलकापूर, नांदगाव, मनमाड, पुणतांबा
- कोल्हापूर, सांगली, पुणे, सातारा, कराड, इस्लामपुर, श्रीगोंदा
- राहुरी, शिर्डी, कोपरगाव, नगर, सोलापूर, जत, पंढरपूर
टिप - जानेवारी 8, 9, 10 या तारखेत काही भागात जोरदार पाउस होइल वर जे तालुके गाव दिले त्या गावाचा 30 किलोमिटर भागात पाउस पडु शकतो. 11 जानेवारी पासून धूई धुके धुराळी येणार आहे म्हणून पिकांची काळजी घ्यावी .
शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ, ठिकाण, दिशा बदलते माहीत असावे.
🌱रोजचा हवामान अंदाजसाठी खालील लिंकवरून कृषी क्रांती व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा👇