Weather : आज 9 डिसेंबर पासून राज्यात थंडी वाढेल - पंजाब डख

09-12-2023

Weather : आज 9 डिसेंबर पासून राज्यात थंडी वाढेल - पंजाब डख

Weather : आज 9 डिसेंबर पासून राज्यात थंडी वाढेल - पंजाब डख

🌧️ डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पाऊस येणार आहे. 

  • विदर्भ, मराठवाडा उत्तर महाराष्ट्र थंडीचा जोर आज 9 डिसेबर पासून वाढणार आहे…
  • उत्तरेकडील वारे आज पासून सुरु  होतील त्यामुळे थंडी वाढेल. 
  • चंद्रपुर, यवतमाळ, नादेंड, हिंगोली, परभणी, लातुर, बीड, धाराशिव, सोलापुर, पुणे, नगर, नाशिक, मुंबई, संभाजीनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम या जिल्हात जोरदार धुई, धुके, धुराळी पडेल आपल्या पिकांची सर्वात जास्त काळजी या काळात घ्यावी.

धुक्यापासून आपले पीक कसे वाचवायचे? याचे काही उपाय

*महत्त्वाचे :- आज दि - 9 डिसेंबर आज पासून राज्यात थंडी वाढेल. पण अरबी समुद्रात चक्राकार स्थिती तयार होत असल्यामुळे राज्यात 12 डिसेंबर पर्यंत दिवसा ढगाळ वातावरण व रात्री थंडी जाणवणार आहे व चक्रीवादळात रूपातंर होउन ते चक्रीवादळ ओमानकडे जाईल. चक्रीवादळ महाराष्ट्राकडे येणार नाही त्यामुळे राज्यात पाउस पडणार नाही. मात्र थंडी धुके पडणार आहे. 

शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ, ठिकाण, दिशा, बदलते. नवीन अंदाज आल्यावर तसे कळवण्यात येईल. यासाठी कृषी क्रांती वर नोंदणी करा 

weather, rain, weather forcast, rain update

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading