Pune Division Vishal choudhari
08-03-19 0 Hits

Type: Sale


नमस्कार , मी आपल्या पिंपरी चिंचवड भागामध्ये देशी गीर गायींचे दूध आणी तुप यांची घरपोच सेवा सुरू केली आहे मित्रान्नो, आपण दुग्ध क्रांती अाणी वाढ़त्या लोकसंख्या मूळे परदेशी गायीचा वापर जास्त केला अन् देशी गायींची हेळसांड केली. जसजसे देशी गायींची संख्या कमी झाली तसतसे आपल्याकडे मधूमेह, कँन्सर यासारख्या आजाराचे प्रमाण वाढत चालले आहे. तरी सार्वान्नी आपल्या रोजच्या आहारा मधे जस्तीतजास्त देशी गीर गायींचे दूध आणी तुप यांचा समावेश करावा. पिंपरी चिंचवड मधील जनतेने आमच्या उत्पदनांचा जारूर लाभ घ्यावा . आम्ही नक्की आपल्या पसंतीस उतरू.

संपर्क :- 7083626495

Pune


Send Message Phone: 7083626495


QR code

Related ads

लिंबू पाहिजे

शेतकऱ्याच्या शेतातून रोज 1 टन. कागदी सिडलेस लिंबू पाहिजे. अहमदनगर, आळेफाटा, माळशेज, अकोला, जुन्नर, Manchar, शिरूर श्रीगोंदा टाकळी धोकस्वर पुणे ते आळेफाटा येथे Pune Division

Land for sale

शेवते. ता.पंढरपुर येथिल 6 एकर जमिन डाळिंब व खडी क्रेशर साठी उपयुक्त योग्य भाव आल्यास देणे आहे. किंमत:6000000.  Pune Division

Mobile auto controller

शेतकऱ्यांच्या फायद्याचे आज माणूस चंद्रावर पोहोचला असला तरीही आपल्या बळीराजाला शेतामधील मोटर चालू-बंद करण्यासाठी कित्येक किलोमीटर चालत अथवा मोटरबाईक ने जावे लागते. बरेचदा हा रस्ता खडकाळ असतो, पावसाळा असला तर चिखल पण असतो. बरेचदा रात्री पण शेतात जाव लागते… Pune Division

पोल्ट्री खाद्य

पोल्ट्री-खाद्य व पाणी भांडी set विकणे आहे Poultry feeders and drinkers of chicks and hens availavle 80 chick feeder tray 80 chick drinkers 80 drinkers 80 feeders 4- 100ft Drinker pipeline 4 Electric brooder/heater  Pune Division

Land for sell in baramati

जमीन विकने आहे. बारामती तालुक्यात खताळपटटा 8 एकर क्षेत्र   Pune Division


Report this ad