Pune Division 95
25-02-19 0 Hits

Type: Sale


उत्तम दर्जा..... वाजवी किंमत..... दीर्घकाळ टिकाऊ.... अशी ख्याती असलेल्या, तसेच तमाम जाणकार शेतकर्यानी दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे अल्पावधित लोकप्रिय झालेल्या "टी-रेक्स_गोल्ड" या शेततळ्याच्या कापडाची वाढती मागणी लक्षात घेता उत्तम व तत्पर सेवेकरीता कंपनीच्या पुणे,अहमदनगर जिल्ह्याचे अधिकृत वितरक "महालक्ष्मी पॉलीमर प्रॉडक्टस्" यांना तालुका स्तरावर प्रतिनिधि नेमणे आहेत. आपल्या करिअर/बिझिनेस मध्ये नेहमी एक चांगली वाढ करू इच्छीनाऱ्यासाठी एक उत्तम संधी.???? आजच निर्णय घ्या आमच्याबरोबर 9420497401 या क्रमांकावर संपर्क करा आणि आपल्या आयुष्यात एक यशस्वी बदल घडवा...!!???? आम्हाला कार्यशील सुशिक्षित उद्योजकांची गरज आहे की जे आजच्या गरजा ओळखतात पण भूतकाळातील अनुभव व ज्ञानाचा आदर करतात. 

Chakan, Pune


Send Message Phone: 9420497401


QR code

Related ads

शेतीसाठी जमीन

सातारा जिल्ह्यात 10 एकर जमीन हवी कराड तालुका असल्यास योग्य, शामगाव,मसूर,उंब्रज पाटण तालुका ही चालेल Maharashtra

जमिन विकणे आहे

सोलापूर जवळ ५० एकर जमीन विकणे आहे  सोलापूर विजापूर हायवे दीड किलोमीटर आहे जवळ भीमा नदी आहे  जमीन टेबल पीस आहे जमीन मालकी हक्काची आहे  दर ७ लाख एकरी  Maharashtra

शेवगा शेंगा पाहिजे

1 टन शेवगा शेंगा पाहिजे पुणे पोहोच.  रेट संगा. ९७६४००१६८५. Pune Division

Land

20 एकर जमीन विकणे आहे   शेती साठी उत्तम प्रकारची जमीन  सध्या शेतामध्ये पपई पीक उभे आहे  2 महिन्यामध्ये पपई चालू होण्याच्या कंडिशन मध्ये  शेती साठी उजनी धारणा वरुण 6 इंची पाईपलाईन व 20HP मोटार उपलब्ध    शेतामध्ये 3 विहिरी त्यांना मुबलक पाणी  सर्व… Pune Division

जमिन विकने आहे

पाटस बारामती रोडलगत 14 एकर जमिन त्वरीत विकने आहे Pune Division


Report this ad