Price : ₹900000 Osmanabad District Swapnil khade
30-03-19 0 Hits

Type: Sale


29 एकर बागायत शेतजमीन विकणे आहे

शेळगाव .ता .परांडा जिल्हा. उस्मानाबाद

रोड पासून अर्धा किमी अंतरावर जमिनीत जाण्यासाठी 30 फुटी प्रशस्त रस्ता सर्व 29 एकर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली 
पांढरवाडी तलावातून अडीच इंची 2 प्रशस्त पाईपलाईन जमिनीपर्यंत तलावात दोन विहिरी जमीन मालकीच्या 
शेतात एक विहीर व दोन पाण्याचे बोरवेल 
लाईट दोन इलेक्ट्रिक डीपी स्वतंत्र 
क्षेत्रावर शेतीतील बांधावर नारळ चिकू आंबे फळझाडे 
शेतात गाडी पार्किंग व तीन स्लॅपचा रूमचे फार्महाऊस 
आज रोजी सर्व शेतात उसाची पिक 
सर्व जमीन एकसंलग्न 
आजच संपर्क करा व बागायत शेतीचे बागायतदार मालक व्हा ???? स्वप्निल खाडे 

Jamkhed


Send Message Phone: 8208472541


QR code

Related ads

शेततळे

उत्तम दर्जा..... वाजवी किंमत..... दीर्घकाळ टिकाऊ.... अशी ख्याती असलेल्या, तसेच तमाम जाणकार शेतकर्यानी दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे अल्पावधित लोकप्रिय झालेल्या "टी-रेक्स_गोल्ड" या शेततळ्याच्या कापडाची वाढती मागणी लक्षात घेता उत्तम व तत्पर सेवेकरीता… Pune Division

100 एकर जमीन विकणे आहे

जमीन विकणे आहे 122 एकर एकसंलग्न सौताडा (रामेश्वर) ता .पाटोदा .जिल्हा .बीड  हायवे लगत सौताडा गावापासून सहा किमी अंतरावर जमीन पाच किमी अंतरावर लांबरवाडी सबटेशन 132 / 33 केव्ही जमिनीत जाण्याला थेट 30 फुटी शासकीय रस्ता हायवे पासून जमीनीपर्यंत सर्व 122 एकर… Beed District

Land

I need 7/10 ekr land on rent Ahmadnagar

जमीन भाड्याने घेणे आहे

सातारा, सांगली, सोलापूर भागातील जमीन भाड्याने घेणे आहे. 5/10/15 एकर. उत्तम पाण्याची सोय असल्यास संपर्क 9156836509 Sangli


Report this ad