Sangli अभिजित जनार्धन पाटील
11-06-18 0 Hits

Type: Sale


आमच्याकडे आंब्याची 40 झाडे आहेत जवळजवळ 7000 आंबे निघाले आहेत व ह्या आंब्याची जात बदामी हापूस आहेत

हे आंबे विक्रीसाठी उपलब्ध आहेत

मु पोस्ट मोराळे तालुका पलूस जिल्हा सांगली


Send Message Phone: 9096531717


QR code

Related ads

Best Quality Ratnagiri Hapus Amba For Sell

आमच्या कडे खास रत्नागिरी चा राजा हापुस आंबा योग्य किंमतीत विकत मिळेल.  आंबा ऊत्पादक व वितरक 100 % नैसर्गिक लागवड व ऊत्पादन.  बुकिंग चालु आहे निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणातील हापुस आंबे खाण्याची मज्जा काही औरच ... फळांचा राजा - रत्नागिरी हापुस लवकरच Ratnagiri District

Dogrej nursery

नमस्कार  आपल्याकडे डॉगरेज नर्सरी आहे. ह्याने द्राक्षाला ग्राफटींग होते. सर्वात आधी डॉगरेज नर्सरी लावावी लागते. 6 महिन्यांनी डॉगरेजला द्राक्षाच्या कडीने ग्राफटींग करतात नंतर त्याची रोपे तयार होतात. 7889498146 Sangli

green Glory पाँलिहाऊस शेडनेट हाऊस काकडी

sramon's seeds  पाँलिहाऊस ,शेडनेट हाऊस  green Glory  काकडी   variety name green Glory विक्रीसाठी उपलब्ध Sangli

Ox

देशी खिलारी जातीची खोंड विकणे आहे Deshi Khilar Jaticha Khond Vikane AAhe. Sangli

Land

जत तालुक्यात जमीन विकणे आहे पूर्ण बागायती पाण्याची पूर्ण हमी  अर्धी जमीन उसासाठी व राहिलेली जमीन डाळिंब द्राक्ष व इतर फळबागेसाठी साठी उपयुक्त  एकूण क्षेत्र 13 एकर Sangli


Report this ad