Maharashtra किरण कोकाटे
11-02-19 0 Hits

Type: Sale


आमच्याकडे देशी गिर गाईचे शुध्द तुप व दुध मिळेल


  1. देशी गाईचे दूध हे आईच्या दुधाला पर्याय म्हणून.

  2. देशी गायचे दुधामुळे आम्लपित्त व वात दोष नाहीसा होतो. 

  3. देशी गायचे दूध हे लहान मुलांसाठी शुद्ध पौष्टिक प्रोटीन युक्त असते.

  4. देशी गाईच्या दुधामुळे हृदय शक्तिशाली होते व त्याच्या समस्या होत नाहीत. देशी गाईच्या दुधामुळे पचनक्रिया सुरळीत होते. 

  5. रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

  6. देशी गायीच्या दुधामुळे शरीरातील फॅट चरबी वाढत नाही.असे अनेक फायदे देशी गायीच्या दुधापासून आपणास व आपल्या कुटुंबास मिळतात आणि म्हणूनच आपल्या कुटुंबाच्या दीर्घायुष्यासाठी देशी गायीचे दूध वापरण्यास सुरुवात करा

संपर्क:-9822219919

रोहणवाडी ता जि जालना


Send Message Phone: 9822219919


QR code

Related ads

सेंद्रिय गूळ

केमिकल मुक्त गूळ विक्रीसाठी उपलब्ध Made by chemical free sugrcane  Maharashtra

Soyabean

सोयाबीन विक्रीसाठीउपलब्ध I had 70  am to.soya I want to sell it Maharashtra

Pomegranate

भगवा डाळिंब विक्रीसाठी उपलब्ध Bhagavad Dalimb Vikane Ahe  Quantity- 20 tonnes Maharashtra

teak cultivation सागवान (साग) लागवड

PzfX_onVzQk टिश्यू कल्चर बर्मा सागवान रोपे  सरळ वाढणारी  १ वर्षात १८ते २० फुट वाढतात  8 ते 9 वर्षांत तोड़णीस योग्य होते पाणी कमी लागते  १२ महिने लागवड करता येते  अंतर पिके घेता येते (ऊस ,मका , केळी इ. अंतर पिके घेता येतात) लाखात उत्पादन  स्वतःची लॅब… Maharashtra


Report this ad