Price : ₹2000 Maharashtra Shankar
07-04-19 0 Hits

Type: Sale


तूप- वैज्ञानिक दृष्टिकोनातून गाईचे तूप हे अँटि ऑक्सिडंट कर्करोग (कॅन्सर) प्रतिबंधक, हृदय रोगाचा धोका कमी करणारे, शरीरातील वाढलेले घातक कोलेस्ट्रॉल कमी करते, स्मरण शक्ती वाढवणारे व बुद्धि विकास मेद आहे ब्रेनट्यूमर, अर्धांगवायू (पॅरलिसीस), डोकेदुखी(मायग्रेन),नपुसकत्व यासारख्या अनेक रोगांवर रामबाण औषध आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए व डी आणि कॅल्शियम, फॉस्फरस, मिनरल्स, पोटॅशियम यासारखे अनेक पोषक तत्त्वांचे प्रमाण अधिक असते. तुपाने स्किन मालिश केल्याने त्वचेचा ड्रायनेस कमी होतो. स्किन सॉफ्ट आणि होते व्यायाम प्रेमींसाठी शरीर सुदृढ, बलदंड, तंदुरुस्त राहण्यास मदत होते. सांधेदुखी चा त्रास कमी होण्यास मदत होते. तूप हे त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त. केसांचे गळणे कमी होते. केस काळे, दाट व मजबूत होतात. आयुर्वेदानुसार गर्भवती स्त्रियांनी देशी शुद्ध तुपाचे सेवन केल्याने प्रसूती न्याचरल होण्यास मदत होते. वात-पित्त-कफ संतुलित राहते. बाळाचे पोषण चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते. बाळ स्वस्थ, सुंदर आणि कुशाग्र बुद्धीची होण्याची संभावना वाढते. संपर्क : शंकर तनपुरे पा. 9881523364 9822219919

At post rohanwadi jalna


Send Message Phone: 9881523364


QR code

Related ads

कुजलेले मासळी खत व प्युअर फिश ऑइल

कुजलेले मासळी खत देणारी एकमेव कंपनी. सेंद्रिय शेतीसाठी स्वस्त व योग्य.  १००% कुजलेले मासळी+फिश ऑइल चे मिश्रण.  द्राक्ष चे उत्पादन एकरी २५० ते ७०० पेट्या वाढल्याचे तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे २ वर्षांपासूनचे अनुभव.  डाळिंबाच्याफुगवण,शायनिंग,वजन… Maharashtra

Buy 8 to 10 acr land

Looking for 8-10 acres of agriculture land upto250 Kms from mumbai. Budget 6-7 lac and acre. Not looking for land in konkan area. Maharashtra

Land on rent

नमस्कार, मला पॉली हाऊस, कंपनी, गोदाम इत्यादीसाठी जमीन भाड्याने देणे आहे   कोरेगाव भिल्ल ताल: शिरूर डिस्ट: पुणे येथे Hi I want give my land on rent for poly house, company, warehouse etc .2acre in koregaon bhima tal : shirur dist :pune Maharashtra

Goat

३/४ महिन्याचे बोकड पाहिजे Maharashtra

Pomegranate

10 टन विक्रीसाठी उपलब्ध 10 ton 200 plus size all Maharashtra


Report this ad