Ahmadnagar बावके पाटील
13-04-19 0 Hits

Type: Sale


शेतकऱ्यांनच्या विश्वासास खरी ऊतरलेली
कृषि विभाग,महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त 

शासन मान्यताप्राप्त
बावके पाटील डाळिंब नर्सरी
आमच्याकडे डाळिंब भगवा व डाळिंब सुपर भगवा जातीवंत मातृवृक्षावर बांधलेली १००% रोगमुक्त बागेतील घुटी पासून तयार केलेली निरोगी व दर्जेदार रोपे.

नर्सरीची वैशिष्ट्ये
१} सन २०१० पासुन दर्जेदार डाळिंब उत्पादनाचा अनुभव
२} डाळिंब उत्पादन प्रगतशिल शेतकरी पुरस्कार प्राप्त 
३} जातीवंत मातृवृक्षावर बांधलेली घुटी पासून तयार केलेली रोपे
४} 100% तेल्या रोगमुक्त रोपे
५} घुटी कलमासाठी परिपक्व काडीचा वापर.
६}दर्जेदार सशक्त व सदृढ मातृवृक्ष
७} निरोगी व दर्जेदार रोपे.
८} मोफत मार्गदर्शन
९} रोपे पोहोच देण्याची सुविधा

बावके पाटील डाळिंब नर्सरी
संपर्क :*प्रोपा:बावके पाटील मोबा-9881229999

अहमदनगर


Send Message Phone: 9881229999


QR code

Related ads

custard apple

N.M.K गोल्डन सीताफळाची रोपे मिळतील.   गोल्डनची वैशिष्ट्ये-  १. फळाची चमक जास्त  २. टिकवण क्षमता १५ ते २० दिवस  ३. बाजारात सर्वात शेवट उपलब्ध त्यामुळे किंमत जास्त  ४.फळे वजनदार मिळतात   संपर्क- दुर्गा हायटेक नर्सरी  भैय्या गोरे -९६०४८०१८२८… Solapur

गिर गाय विक्रीसाठी उपलब्ध

पहिलारू असलेली गिरगाय विक्रीसाठी उपलब्ध Ahmadnagar

Mauli High Tech Nursery

आमच्याकडे सर्व प्रकारच्या फळांची रोपे मिळतील तसेच  इस्राईल पध्दतीने फळबाग लागवड करुन दिली जाईल ... Ahmadnagar

Pomegranate

उत्तम प्रतिचे डाळिंब विक्रीसाठी उपलब्ध आहेत  Ahmadnagar

डेअरी प्रोडक्ट व्होलसेल तसेच रिटेल दरात मिळतील

खवा ,पनीर, दही, श्रीखंड ,आम्रखंड, ग्रीन पीस, बटर, क्रीम, हॉटेल साठी चे सर्व प्रॉडक्ट  Ahmadnagar


Report this ad