Pune Division मुक्ताई नर्सरी
21-04-19 0 Hits

Type: Sale


मुक्ताई तोंडली फार्म व तोंडली नर्सरी

अलीबाग कळी जातीची तोंडली रोपे मिळतील
एकरी 10 लाख नफा (Per year) 
लागवडी नंतर दोन महिनेत फळ चालू व लागवडी नंतर 10 year बाग (झाड)राहते तोंडली औषधी आहेे बाजारभाव नेहमी टिकुन राहतो 
con -7387351056 /9284090713

मु मांजरवाडी ता जुन्नर जिल्हा पुणे


Send Message Phone: 7387351056


QR code

Related ads

शेणखत लेंडीखत कोंबडी खत सप्लायर्स

चांगल्याच प्रकारचे शेणखत लेंडीखत कोंबडखत योग्य दरात मिळेल ग्राहकाच्या अपेक्षा प्रमाणेे चांगल्या प्रकारची खते पोहच मिळतील. Pune Division

Gurukripa nursery

गुरुकृपा रोपावटीका  खालील सर्व रोपे खात्रीशिर व योग्य दरात मिळतील. आंबा-केशर नारल-डाॅर्फ,बानवली,एफ 2,हायब्रीड डाॅर्फ चिक्कु-कालीपत्ती सिताफल -सूपर गोल्डन(nmk1),बालानगर रामफल लिंबू-फूले सरबती  निम  पेरू-लखनौ49,थाइ,ललित जांभूळ-बडोली आशोका  आरेका पाम फणस… Osmanabad District

सर्व प्रकारचा भुसा उपलब्ध

नमस्कार,  सर्व शेतकरी साठी आम्ही संपुर्ण महाराष्ट्रात 1.सोयाबीन भुसा 2.तुर भुसा 3.हरभरा भुसा त्यांच्या शेतात पोच करतो. तसेच आम्ही येत असलेल्या हंगामातील भुसा सुधा घेउन येत आहोत.  आमच्याकडे १.गाई २.म्हशींसाठी ३.शेळी यांच्यासाठी लागणारा ताजा चारा मिळेल.… Pune Division

श्री दत्त सिताफळ नर्सरी

गोल्डन सर्वगुण संपन्न, जगप्रसिद्ध होत असलेली सीताफळाची जात .. सिताफळ:- गोल्डन, हनुमान, बालनागरी तसेच रामफळ , लिंबाची रोपे मिळतील आंबा, द्राक्षे, चिक्कू, चिंच, पेरू, सिताफळ यांची कलमे करून मिळतील. Solapur

Land for sell in baramati

जमीन विकने आहे. बारामती तालुक्यात खताळपटटा 8 एकर क्षेत्र   Pune Division


Report this ad