Solapur विठ्ठल नर्सरी
18-03-19 0 Hits

Type: Sale


आमच्याकडे बेंगलोर डोंरीजवर कलम केलेली निरोगी व  भरपूर मुळ्या असलेली पिशवीतली द्राक्ष खालील प्रमाणे उपलब्ध आहेत.

ग्राफेक्ट टेबल व्हरायटीज
S.S सुपर, सुपर सोनाका, अनुष्का सुपर, माणिकचमन, आर.के.सोनाका, क्लोन, थॉमसन सीडलेस, दनाका, ब्लॅक नानासाहेब पर्पल, मामासाहेब पर्पल सरिता.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नर्सरी 2001 पासून (17 वर्ष ) श्री विठ्ठल द्राक्ष नर्सरी विक्री चालू आहे संपर्क अनंतराव ठवरे 
पाटील-8766508719,9890868589 योगेश ठवरे पाटील 9158305559

रूट स्टॉक व्हरायटीज:-  बेंगलोर डोंगरीज

मु पो खुडूस ता माळशिरस जि सोलापूर पुणे पंढरपुर रोड पंढरपुर पासून 40 किमी


Send Message Phone: 8766508719


QR code

Related ads

Watermelon

Black boss watermelon,size-3 to 4kg ,total-10 tonn Solapur

गिर गाई तूप

गिर गाई तूप विक्रीस उपलब्ध Deshi/gir jatichya gay chaya dhudha pasun paramparek pdhatine banwlele-tup/ghee No.no.9975925540 Solapur

Marigold

Yellow marigolds for sale Solapur

Best agriculture land

विकणे विकणे शेत जमिन विकणे  सोलापूर शहरापासून आगदी १५ कि मी अंतर, सोलापूर - पूणे मेन रोड पासून अगदी ५०० मी अंतरावरील ३ एकर ५ गूंठे शेती विकणे आहे...  1.5 km आंतरावर MIDC २० गुंठ्यामध्ये मोठे शेड, गोडाऊन, ३ रूम, अॉफिस....  बांधकाम केलेली विहीर, विहरीला… Solapur


Report this ad