Solapur शिवाजीराव कोळसे पाटील
18-02-18 0 Hitsप्रगतशील शेतकऱ्यांना सुवर्ण संधी

शुद्ध रोपापोटी फळे रसाळ गोमटी 
 
शौर्या नर्सरी

आमच्याकडे डाळिंब भगवा व डाळिंब सुपर भगवा या वाणाची शंभर टक्के शुद्धतेची,गुणवत्तेची,निरोगी व दर्जेदार कलमे रोपे योग्य दरात मिळतील 

श्री शिवाजीराव डी. कोळसे-पाटील (बी. एस्सी अॅग्री) माजी कृषि पर्यवेक्षक कृषि विभाग महाराष्ट्र 

नर्सरीची खास वैशिष्ट्ये :-

1)डाळिंब भगवा व डाळिंब सुपर भगवा या वाणाची शंभर टक्के शुद्धतेची,गुणवत्तेची,निरोगी व दर्जेदार कलमे रोपांची गॅरेंटी

2)संपूर्ण कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून निरोगी व दर्जेदार मातृवृक्षाची निर्मिती

3)मातृवृक्षासाठी संपूर्ण कंपोस्ट व सेंद्रिय खताचा वापर केल्यामुळे सशक्त व सदृढ मातृवृक्ष

4)गुटी कलमासाठी परिपक्व व निवडक काडीचा वापर केल्यामुळे मर्यादित कलमे रोपांची उपलब्धता

5)गुटी कलमांचे निर्जनतुकीकरण केले

6)शंभर टक्के तेल्या रोगमुक्त रोपे मिळतील

7)डाळिंब लागवड कृषी तंत्रज्ञानाचे मोफत मार्गदर्शन देण्याची सोय

8)पेरु -लखनौ 49 सरदार,अॅपल बोर

9)रोपे पोहोच देण्याची सोय बुकिंग व विक्री सुरु आहे एकवेळ अवश्य भेट देऊन खात्री करा

शेती क्षेत्राशी निगडित माहितीकरिता

शौर्या नर्सरीचे फेसबुक पेज लाईक करा

Shaurya Nursery
https://www.facebook.com/ShauryaNursery/

वर्षा सदन जवळ मु. पो. सोनंद ता. सांगोला जि. सोलापूर


Send Message Phone: 8007721772


QR code

Related ads

Bamboo seedlings

उत्तम व्यवस्थापनातून बांबू शेती पासून श्वास्वत उत्पन्न  गेल्या भागामध्ये आपण व्यावसायिक बांबू लागवड, अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापनापर्यंतची माहिती घेतली. सिंचनाची सुविधा असलेल्या भागामध्ये बांबू लागवडीची योग्य निगा घेतल्यास चाळीस वर्षांपर्यंत उत्पन्न… Nashik Division

Pomegranates

डाळिंब विकणे आहे  ८ टण माल आहे  भगवा जात आहे  Pomegranates for sale 8 ton  verity bhagva. Solapur

नर्सरीतील खात्रीशीर रोपे खरेदी अथवा बुकिंग करा फक्त एका फोनवर

नर्सरीतील खात्रीशीर रोपे खरेदी अथवा बुकिंग करा फक्त एका फोनवर.  ऊस  द्राक्ष - एस. एस,आर के सुपर सोनाका  ड्रॅगन फ्रुट  केशर आंबा  गोड चिंच  सिताफळ - गोल्डन व सुपर गोल्डन  पेरू  डाळिंब - भगवा व सुपर भगवा सिडलेस  लिंबू  अॅपल बोर  पपई - तैवान … Kolhapur

Mauli High Tech Nursery

आमच्याकडे सर्व प्रकारच्या फळांची रोपे मिळतील तसेच  इस्राईल पध्दतीने फळबाग लागवड करुन दिली जाईल ... Ahmadnagar


Report this ad