Price : ₹68 Kolhapur AGARWOOD PLANT
12-01-18 0 Hits


अगरवूड ची शेती फायद्याची:
अगरवूड चे झाड शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकते
करण त्याचे लाकूड हे चंदनपेक्षा मौल्यवान आहे
या झाडाच्या लाकडाला व तेलाला विदेशातून मागणी आहे
याचे जवळचे मार्केट मुंबई आहे

आम्ही अगरवूडची रोपे विकतो अधिक माहितीसाठी खलील नंबर वर आम्हाला संपर्क करा
9822339827
 9822877550
Information about agarwood :
Agarwood or Gaharu as it is known in many Asian countries is a resinous heartwood that sometimes occurs in trees belonging to the genus .
 Aquilaria is a fast-growing, archaic subtropical forest tree, with a population range stretching from South Asia’s Himalayan foothills, throughout Southeast Asia, and into the rainforests of Papua New Guinea.
 It grows at elevations from a few meters above sea level to about 1000 meters, with approx. 
500 meters being most ideal. 
Aquilaria can grow on a wide range of soils, including poor sandy soil.
 Seedlings require a great deal of shade and water but will grow rapidly, producing flowers and seeds as early as four years old.

We sell plant of agarwood for more detail contact us

KOLHAPUR KAGAL VANNUR NIKAM MALA 416216


Send Message Phone: 9822877550


QR code

Related ads

Dogrej nursery

नमस्कार  आपल्याकडे डॉगरेज नर्सरी आहे. ह्याने द्राक्षाला ग्राफटींग होते. सर्वात आधी डॉगरेज नर्सरी लावावी लागते. 6 महिन्यांनी डॉगरेजला द्राक्षाच्या कडीने ग्राफटींग करतात नंतर त्याची रोपे तयार होतात. 7889498146 Sangli

Durga Hitech Nursery

दुर्गा हायटेक नर्सरी  आमच्याकडे मिलिया डूबिया, महोगनी, आंबा, नारळ, आवळा,सिताफळ इत्यादी ची रोपे योग्य दरात मिळतील. संपर्क:- दत्तात्रय गोरे 9604801828 सत्यवान गोरे 9689260268 पंढरपूर रोड, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर  Solapur

कृषि दत्त ऍग्रो हायटेक सर्व्हिसेस

आमच्या कंपनी मार्फत कृषी क्षेत्रातील सर्व आधुनिक सोयी सुविधा ,साधनसामग्री, टेकनोलॉजी, यांची माहिती तसेच त्याबद्दल च्या सरकारी सबसिडी बद्दल सर्व मार्गदर्शन केले जाते. तसेच पॉली हाऊस ,शेडनेट उभारणी करून दिली जाते व नंतर त्यात काय करावे या बद्दल सर्व माहिती… Solapur

ड्रॅगन फ्रुट रोपे

ड्रॅगन फ्रूट प्लांट्स (क्लोनल प्लांट्स)  उपलब्ध  प्रचंड प्रमाणात विविधता: थाई विविध (लाल इनर)  प्लांट प्रकार: क्लोनल  प्लांट्स फ्रूटिंग: 14 महिन्यामध्ये फ्रूटिंग प्रारंभ  लागवड पद्धत: अल्ट्रा हाय डेन्सिटी पद्धत  प्रति एकर लागवड: 1600 ते 1800 झाड  … Nagpur Division

Vikrant Nursery

e3eHigN60qQ                           विक्रांत नर्सरी         आमच्याकडे बॉगलोर, ड्रॉगीज, रुस्टोक, माणिक चमण, शरद, थॉमसन, सोनाका, सुपर सोनाका ग्राफटींग केलेली रोपे खात्रीशीर व योग्य भावात मिळतील Solapur


Report this ad