Solapur श्रीरंग चतुर्भुज कोरे
10-02-19 0 Hits

Type: Sale


सेंद्रिय शेती काळाची गरज विष मुक्त अन्न खा निरोगी राहा

मी श्री श्रीरंग चतुर्भुज कोरे मी गेली चौदा वर्ष सेंद्रिय शेती करत आहे मी सन 2009 मध्ये बार्शी येथे सेंद्रिय गुळ काकविचा स्टॉल लावला होता त्यानंतर सन 2009 मध्ये त्यानंतर सिंचन नगर पुणे येथे कृषी प्रदर्शनात सेंद्रिय भाजीपाला चा देखील स्टॉल टाकला होता तसेच माझ्याकडे सेंद्रिय पद्धतीने तयार केलेला कांदा 3 टन उपलब्ध आहेस

ता बार्शी जिल्हा सोलापूर


Send Message Phone: 7722076574


QR code

Related ads

सोलापूर जवळ शंभर एकर जमीन विकणे आहे

 सोलापूर पासून 30 किलोमीटर वर मंद्रूप नवीन एमआयडीसी जवळ क्लिअर टायटल जमीन उद्योग, व्यवसाय, कारखाना आणि शेतीसाठी डांबरी रोड टच 100 एकर शेती विकणे आहे. विजापूर सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग बायपास जवळ 1 किमी आंतर व भीमा नदी ही जवळ आहे शेतात एक सुसज्ज… Solapur

मका चारा

मका चारा विकणे आहे Chara vikane (maka) Solapur

बागायती जमीन विकणे आहे

विकणे विकणे शेत जमिन विकणे सोलापूर शहरापासून आगदी १५ कि मी अंतर,  सोलापूर - पूणे मेन रोड पासून अगदी ५०० मी अंतरावरील ३ एकर ५ गूंठे शेती विकणे आहे...  1.5 km आंतरावर MIDC,  २० गुंठ्यामध्ये मोठे शेड, गोडाऊन, ३ रूम, अॉफिस....  बांधकाम केलेली विहीर, विहरीला… Solapur

आदित्य कृषी उद्योग समूह

आदित्य कृषी उद्योग समूह   खते   बी-बियाणे   किटक नाशके   शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळतील.  माती,पाणी,व रोपे परीक्षण करून मिळेल Solapur

बैल जोडी विक्रीसाठी उपलब्ध

गावरान बैल जोडी विक्रीसाठी उपलब्ध Solapur


Report this ad