Price : ₹2608 Pune Division Chandrakant Dhawale
29-10-18 0 Hits

Type: Sale


हे 4+ प्रोडक्ट आहे ऊस घास मका गहु भात ज्वारी इ कांडीवर्गीय पिकांसाठी (1)केरन ओरिकेन) कांदा बटाटा लसून आद्रक हळद गाजर बीट मुळा इ कंदवर्गीय पिकांसाठी 

(2)केरन ओनिटोन) तसेच इतर फुले व फळ वर्गीय पिकांसाठी जसे कि डाळींब द्राक्ष टोमॅटो मीर्ची भाजीपाला इ पिकांसाठी

(3) केरन बॉस) जमीनीतून एकरी २.५ लि व 

(4)केरन बॉफ) ३ मीली प्रति लि प्रमाणे फवारनीतून द्यावे ..! सर्व प्रोडक्ट चे प्रमान एकरि २ ते२.५ लि जमीनीतून व ३ मीली प्रति लि फवारनीतून असे आहे हे संपुर्ण जैवीक लिक्वीड स्वरुपात असूनही रासायनीक सोबत वापरले तरिही जबरदस्त रिझल्ट देते व परिणामी पिक सशक्त क्वालिटी सर्वोत्तम व कळी सेटींग फळ फुगवन चांगल्या प्रकारे होते ....! 

Products Cont. - +917350005929

A/P Shirur Dist Pune Maharashtra


Send Message Phone: 7350005929


QR code

Related ads

Featured Ganesha agro farm

बॅग पॅकिंग डीलरशिप देणे बाबत  Ganesha Agro Farm आपल्या साठी घेऊन येत आहे *बॅग पॅकिंग मधील कोंबडी खत.... आपल्या सामान्य शेतकर्‍यां परवडेल असे बॅग पॅकिंग मधील ओरीजिनल कोंबडी खत आपल्याला Ganesha Agro Farm उपलब्ध करून देत आहे.  प्रत्येक शेतकर्‍यांन पर्यंत हे… Pune Division

सर्व प्रकारचा भुसा उपलब्ध

नमस्कार,  सर्व शेतकरी साठी आम्ही संपुर्ण महाराष्ट्रात 1.सोयाबीन भुसा 2.तुर भुसा 3.हरभरा भुसा त्यांच्या शेतात पोच करतो. तसेच आम्ही येत असलेल्या हंगामातील भुसा सुधा घेउन येत आहोत.  आमच्याकडे १.गाई २.म्हशींसाठी ३.शेळी यांच्यासाठी लागणारा ताजा चारा मिळेल.… Pune Division

सेंद्रिय गूळ

केमिकल मुक्त गूळ विक्रीसाठी उपलब्ध Made by chemical free sugrcane  Maharashtra

Curry seeds

1) आंध्रा कडिपत्ता बियाणे पाहीजे 2)1 किलोग्राम Pune Division

Agro growth booster

प्रिय, मित्रांनो, शेतकरंयासाठी खुषखबरः ???? IMC international marketing corporation Pvt Ltd. प्रस्तुत करत आहे शेतकरंयासाठी Agro growth booster फवारनी साठी Agro growth booster ची ????वैशिष्ठेः ???? पीक लवकर उगवुन येने ???? रोपांची मर बंद होते ????फुटवा… Maharashtra


Report this ad