Price : ₹250 Pune Division Chetan Vanave
16-03-18 0 Hits


गांडूळ खत शेती साठी वर्धान १०० % शेंद्रीय शेतीसाठी अतिशय उपयुक्त .शेणखत आणि लेंडी खतां पासून बनवलेले गांडूळ खत अतिशय माफक दारात उपलब्ध शेतकरी मित्रांनी एकदा तरी वापरून पाहावे 

संपर्क  ९२२६२७००६३ गांडुळखताचे फायदे 

1 जमिनीचा पोत सुधारतो

2 मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो

3 गांडुळाच्या बिळांमुळे झाडाच्या मुळांना इजा न होता उत्तम मशागत केली जाते

4 जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. 

5 जमिनीची धूप कमी होते

6 बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते

7 जमिनीचा सामू (पी.एच) योग्य पातळीत राखला जातो

8 गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवतात. 

9 गांडुळखतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्यामूळे नत्र, स्फुरद, पालाश व इतर सुक्ष्मद्रव्य झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात. 

10 जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचा संख्येत भरमसाठ वाढ होते. 

11ओला कचरा व्यावास्तापन पण होते 

12 मातीचा कस टिकून राहतो 

13 या खतामुळे मातीमधील सूक्ष्मजीव टिकून राहतात  

At post Gholve Vasti lalpuri Near Garden hotel walchandnagar Tal Indapur Dist Pune pin 413114


Send Message Phone: 9226270063


QR code

Related ads

गुळाचे डाग विक्रीस उपलब्ध

आपल्याकड 2000 हजार गुळ डाग विक्रीस आहेत 10kg एक डाग असे 2000 डाग  आहेत  माल नबर एक  एक दम दानेदार गुळ आहे मला विकायच आहे Latur District

आमच्याकडे पूर्ण सेंद्रिय खत मिळते

1 एकर साठी 6 लिटर सेंद्रिय खत येतो दुसरा कुठल्याही खताची गरज नाही ते ही फक्त 4500/- मध्ये एक किट  आणि 2 एकर शेती साठी 12 लिटर येते  ₹  8500/- मध्ये  तर चला तर मग जहर मुक्त शेती करूया  Parbhani District

Buy a Tractor

V S T 18 /227 HP टॆक्टर 2 ते3 वर्ष औजारासहीत आसेल तरी चालेल विकत पाहीजे Pune Division

Featured Dream Touch

आता सेंद्रीय शेती करून मिळवा भरगोस उत्पादन  कमी खर्चात आपल्या गावात सुरू करा सेंद्रीय खतांचा व्यवसाय रासायनिक च्या तुलनेत खर्च कमी उत्पादनात 20% ते 30% वाढ,उत्पादन रासायनिक च्या तुलनेत लवकर येते. SOIL GOLD & SOIL SAMRAT जमिनीत जिवाणूंची संख्या… Pune Division

Land for sell in baramati

जमीन विकने आहे. बारामती तालुक्यात खताळपटटा 8 एकर क्षेत्र   Pune Division


Report this ad